लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

विमा कंपनीचे आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले; ४१ मंडळांतील सोयाबीनच्या अग्रिमसाठी अंतिम आदेश जारी - Marathi News | The Collector rejected the objections of the insurance company; Final order issued for soybean advance in 41 circles | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विमा कंपनीचे आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले; सोयाबीनच्या अग्रिमसाठी अंतिम आदेश जारी

जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पीक विमा कंपनीद्वारा नोंदविलेले आक्षेपाचे खंडन केले व जिल्हाधिकाऱ्यांनी ते ग्राह्य धरले आहेत. ...

शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवा; काँग्रेस आक्रमक - Marathi News | Provide necessary health facilities to patients visiting government hospitals; Congress aggressive | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवा; काँग्रेस आक्रमक

जिल्ह्यात शासकीय रुग्णालयातील डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ...

बिबट्याने घेतला शेतकऱ्याचा बळी, वरूड तालुक्यातील घटना - Marathi News | Leopard killed a farmer, an incident in Varood taluka | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बिबट्याने घेतला शेतकऱ्याचा बळी, वरूड तालुक्यातील घटना

मृत इसमाच्या पत्नीला पाच लाखांचे अर्थसाहाय्य ...

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संत्रा फेकून शासनाचा निषेध - Marathi News | Protest against the government by throwing oranges in the Amravati Collectorate area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संत्रा फेकून शासनाचा निषेध

बदलते हवामान तसेच दरवर्षी होणारी फळगळ, उत्पादन खर्चात झालेली वाढ तर दरवर्षी संत्र्याचे घसरणारे दर यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे हजारो हेक्टर संत्रा बगीच्यांची तोड करत आहेत. ...

साडेआठशे ग्रामपंचायती मालामाल; वित्त आयोगाचे ३१ कोटी मिळाले - Marathi News | 841 Gram Panchayats received funds of 31 crore 60 lakh from the 15th Finance Commission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :साडेआठशे ग्रामपंचायती मालामाल; वित्त आयोगाचे ३१ कोटी मिळाले

ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा बंधित निधी ...

आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणामध्ये नवा वाटेकरी नको; विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा - Marathi News | Do not give ST reservation to Dhangar; Adivasi protest at the Divisional Commissioner's office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणामध्ये नवा वाटेकरी नको; विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा

धनगर आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही मोर्चातून निषेध ...

‘क्लिअर’ उजेडात घर फोडले; पंखे लावले, ९५ ग्रॅम सोने गायब - Marathi News | Residents' homes targeted in broad daylight, 95.50 grams of gold ornaments and 18 thousand rupees cash were robbed from the closed house | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘क्लिअर’ उजेडात घर फोडले; पंखे लावले, ९५ ग्रॅम सोने गायब

रोकडही लंपास, दिवसा घरफोडीच्या घटना वाढल्या ...

रेशनच्या तांदळाला फुटले पाय; ३५२ क्विंटलचा काळाबाजार, एकजण ताब्यात - Marathi News | Black market of 352 quintals of Ration rice, one arrested; worth 52 lakhs 60 thousand seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेशनच्या तांदळाला फुटले पाय; ३५२ क्विंटलचा काळाबाजार, एकजण ताब्यात

जळगावहून होत होती तस्करी, सीपींच्या विशेष पथकाची कारवाई ...