लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

‘आंबिया’ला गळती, स्वप्न भंगले; पंचनाम्यानंतर भरपाई मिळेल का? - Marathi News | Fruit drop of Ambia blossom of oranges, loss of crores of oranges in 49 thousand hectares | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘आंबिया’ला गळती, स्वप्न भंगले; पंचनाम्यानंतर भरपाई मिळेल का?

जिल्हाधिकाऱ्यांद्वारा पंचनाम्याचे आदेश; ४९ हजार हेक्टरमधील संत्राचे करोडोंचेे नुकसान ...

पावसाची दडी, पिकांना ओढ; खरीपावर दुष्काळछाया - Marathi News | rains stops, crops damages; Drought over Kharif | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पावसाची दडी, पिकांना ओढ; खरीपावर दुष्काळछाया

३९ मंडळांत २१ दिवसांवर खंड : तालुका समित्यांद्वारा पिकांची नजरअंदाज पाहणी ...

वऱ्हाडात अतिवृष्टीचा फटका; बळीराजाला हवेत ६८७ कोटी - Marathi News | Heavy rains hit in Varhad; 687 crores want for farmer help | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वऱ्हाडात अतिवृष्टीचा फटका; बळीराजाला हवेत ६८७ कोटी

वऱ्हाडात बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आल्यानंतर ६८७ कोटींच्या मदत निधीची मागणी विभागीय आयुक्तांद्वारा बुधवारी शासनाकडे करण्यात आली ...

संत्रा फळ गळतीवर कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला - Marathi News | An agricultural scientist's advice on orange fruit drop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा फळ गळतीवर कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला

संत्राच्या आंबिया बहराची गळती सुरू असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. तीन वेगवेगळ्या कारणांमुळे ही गळ होत असल्याचा निष्कर्ष कृषी विद्यापीठ, अकोला येथील कृषी शास्त्रज्ञांनी काढला आहे. ...

शेतीचा 'पंचनामा'; हवे ७५ कोटी - Marathi News | 'Panchnama' of agriculture; Want 75 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीचा 'पंचनामा'; हवे ७५ कोटी

जुलैतील अतिवृष्टी : ७२ हजार हेक्टर बाधित; जिल्हाधिकाऱ्यांची शासनाकडे मागणी ...

राज्याच्या वनविभागाचे नवे वनबल प्रमुख शैलेश टेभुर्णीकर  - Marathi News | Shailesh Tebhurnikar is the new forest chief of the state forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या वनविभागाचे नवे वनबल प्रमुख शैलेश टेभुर्णीकर 

राज्य शासनाचे ३१ ऑगस्ट रोजी आदेश, वन विभागाला २५ वर्षानंतर मिळाला मराठी चेहरा ...

...अखेर 'त्या' तहसीलदाराची बनावट 'कास्ट व्हॅलिडिटी' रद्द - Marathi News | the fake 'cast validity' of the Tehsildar is cancelled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...अखेर 'त्या' तहसीलदाराची बनावट 'कास्ट व्हॅलिडिटी' रद्द

किनवट येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचा आदेश, महसूल मंत्रालयापुढे 'पदोन्नती रद्द'चे आव्हान ...

अतिवृष्टीचा फटका, ७.५ लाख हेक्टर बाधित; बळीराजासाठी हवेत ६८७ कोटी - Marathi News | Heavy rains hit, 7.5 lakh hectares affected; need 687 crore in the for farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अतिवृष्टीचा फटका, ७.५ लाख हेक्टर बाधित; बळीराजासाठी हवेत ६८७ कोटी

पश्चिम विदर्भासाठी विभागीय आयुक्तांचा प्रस्ताव ...