लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

Amravati: अमरावतीच्या ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये बिबट्याचा थरार, रेस्क्यू पथकाच्या वाहनावर झडप - Marathi News | Thrill of leopard in 'Manipur' layout of Amravati, attack on rescue team's vehicle | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये बिबट्याचा थरार, रेस्क्यू पथकाच्या वाहनावर झडप

Amravati: गत महिनाभरापासून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, शासकीय पाठ्यपुस्तक परिसरात तळ ठोकून असलेला बिबट्या बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काही अंतरावरील ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये शिरल्याने या भागातील नागरिकांनी प्रचंड थरार अनुभवला. ...

जिल्हास्तरीय अमृत कलश मुंबईला रवाना, जिल्हा परिषद : १४ तालुक्याचा सहभाग - Marathi News | District Level Amrit Kalash left for Mumbai, Participation of 14 talukas | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हास्तरीय अमृत कलश मुंबईला रवाना, जिल्हा परिषद : १४ तालुक्याचा सहभाग

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा समारोप ३१ ऑक्टोबर दिल्ली होणार आहे. ...

 जिल्हा परिषद परीक्षेचे तिसऱ्या टप्याचे वेळापत्रक जाहीर; १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान पेपर - Marathi News | Zilla Parishad Exam Third Phase Schedule Announced Between 1st and 6th Nov | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : जिल्हा परिषद परीक्षेचे तिसऱ्या टप्याचे वेळापत्रक जाहीर; १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान पेपर

जिल्हा परिषदेच्या पदभरतीचे वारंवार बदलणारे वेळापत्रक पुन्हा एकदा जाहीर झाले आहे. ...

 आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर; शासकीय आरोग्य सेवेत समायोजन करण्याची मागणी - Marathi News | Health department contract officers, employees on indefinite strike Demand for adjustment in government health service | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर; शासकीय आरोग्य सेवेत समायोजन करण्याची मागणी

या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच पांगळी झाली असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, तसेच इतरही शस्त्रक्रियांनाही ब्रेक लागला आहे.  ...

प्रेमविवाहातील गोडी संपली, ‘तो’ महिलांना घरी ठेऊ लागला; पत्नीची पोलिसांत धाव - Marathi News | The sweetness of love marriage is over; 'He' started keeping women at home in amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमविवाहातील गोडी संपली, ‘तो’ महिलांना घरी ठेऊ लागला; पत्नीची पोलिसांत धाव

पत्नीची पोलिसांत धाव : पतीसह एका महिलेविरूध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा ...

नरखेडहून यायचा, वरूड तालुक्यात चोरी करून रफुचक्कर! - Marathi News | He used to come from Narkhed, and stole in Varud taluk. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नरखेडहून यायचा, वरूड तालुक्यात चोरी करून रफुचक्कर!

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

सीमाभागातून गावठी दारूचा दहा लाखांचा साठा नष्ट; मध्य प्रदेश-मोर्शी पोलिसांची संयुक्त कारवाई - Marathi News | 10 lakh worth of Gavthi liquor stock destroyed in border areas; Joint operation of Madhya Pradesh-Morshi police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सीमाभागातून गावठी दारूचा दहा लाखांचा साठा नष्ट; मध्य प्रदेश-मोर्शी पोलिसांची संयुक्त कारवाई

३६ ड्रम मोहामाच, २५० लिटर दारू जप्त ...

कारागृहात कैद्यांपर्यत गांजा पोहोचवतो कोण? सुरक्षा रक्षक की पहारेकरी कैदी? - Marathi News | Ganja, Nagpuri kharra found inside a ball near security wall in Amravati Jail; case registered in Frezerpura police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहात कैद्यांपर्यत गांजा पोहोचवतो कोण? सुरक्षा रक्षक की पहारेकरी कैदी?

कारागृहात तटालगत बॉलमध्ये आढळला गांजा, नागपुरी खर्रा; फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा दाखल ...