लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

भाव नाही तर कापूस नाही; ६५ टक्के जिनिंग बंद - Marathi News | No price, no cotton; 65 percent ginning off | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाव नाही तर कापूस नाही; ६५ टक्के जिनिंग बंद

६५ टक्के जिनिंग बंद, मागणी घटल्याने फटका, उत्पादकांमध्ये चिंता ...

झेडपी परिसरात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी विकले आलू पोंगे अन भजी; संपाचा २९ वा दिवस - Marathi News | Aloo ponge an bhaji sold by contract health workers in ZP area 29th day of strike | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपी परिसरात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी विकले आलू पोंगे अन भजी; संपाचा २९ वा दिवस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१२ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सत्तेत आल्यानंतर शासकीय आरोग्य सेवेत समायोजन करण्याचे आश्वासन दिले होते. ...

चोरीची दुचाकी विकण्यासाठी तो थेट मध्य प्रदेशातून आला; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही, दोन गुन्ह्यांची कबुली  - Marathi News | He came straight from Madhya Pradesh to sell a stolen bike Proceedings of Local Crime Branch, confession of two offences | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चोरीची दुचाकी विकण्यासाठी तो थेट मध्य प्रदेशातून आला; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही, दोन गुन्ह्यांची कबुली 

चोरीची दुचाकी विकण्यासाठी घाटलाडकी येथे आलेल्या मध्य प्रदेशातील अट्टल दुचाकी चोराला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. ...

Amravati: बडनेरा ते वर्धा सेक्शनवर आता ३० ट्रेन ताशी १३० किमी वेगाने धावणार - Marathi News | Amravati: 30 trains will now run at a speed of 130 km per hour on the Badnera to Wardha section | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: बडनेरा ते वर्धा सेक्शनवर आता ३० ट्रेन ताशी १३० किमी वेगाने धावणार

Amravati News: बडनेरा ते वर्धा यादरम्यान सेक्शनवर आता ३० रेल्वे गाड्या प्रतितासी १३० किमी. वेगाने धावत आहे. गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी अनेक विभागांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. ...

अमरावतीत रस्त्यावर बिबट्याचा ठिय्या, नागरिक दहशतीत - Marathi News | Leopard spotted on at Mangal Dham Colony in Amravati, residents of the areas are in panic | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत रस्त्यावर बिबट्याचा ठिय्या, नागरिक दहशतीत

सीसीटीव्हीत कैद, दोन दिवस दर्शन ...

अमरावती विद्यापीठात बनावट नेट-सेट प्रमाणपत्राद्वारे १९ प्राध्यापकांनी बळकावल्या नोकऱ्या - Marathi News | 19 professors grab jobs in Amravati University through fake NET-SET certificate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात बनावट नेट-सेट प्रमाणपत्राद्वारे १९ प्राध्यापकांनी बळकावल्या नोकऱ्या

दोन प्राध्यापकांच्या प्रमाणपत्राचे व्हेरिफेकशेन पूर्ण, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दणक्यानंतर आता पोलिसात देणार तक्रार ...

वर्ल्डकप हरण्याचा वाद; भावाने केली भावाची हत्या, वडील जखमी - Marathi News | man killed his own brother over argument of losing Cricket World Cup; father injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वर्ल्डकप हरण्याचा वाद; भावाने केली भावाची हत्या, वडील जखमी

अंजनगाव बारी येथील घटना; आकस्मिक मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल ...

दिवाळी गेली अंधारात; विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर शेतकऱ्याने उगारली खुर्ची - Marathi News | Diwali passed in darkness; A farmer raised a chair on the representative of the insurance company | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवाळी गेली अंधारात; विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर शेतकऱ्याने उगारली खुर्ची

पोलिसांसोबत झाला वाद, तातडीने पीकविमा देण्याची केली मागणी ...