लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

आदिवासींच्या साडेबारा हजार पदभरतीचा शासनाला विसर; रिक्त पदे भरणार केव्हा? - Marathi News | Forget the government about twelve and a half thousand posts of tribals; When will the vacancies be filled? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींच्या साडेबारा हजार पदभरतीचा शासनाला विसर; रिक्त पदे भरणार केव्हा?

सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र.८९२८/२०१५ व इतर याचिका यामध्ये ६ जुलै २०१७ रोजी ऐतिहासिक न्यायनिर्णय दिलेला आहे. ...

"जे भाजपमध्ये जातात, त्यांना हळूहळू राजकीयदृष्ट्या संपविले जाते", रोहित पवारांचा आरोप - Marathi News | "Those who join the BJP, are gradually eliminated politically", alleged Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे भाजपमध्ये जातात, त्यांना हळूहळू राजकीयदृष्ट्या संपविले जाते", रोहित पवारांचा आरोप

सध्या पुणे ते नागपूर असा प्रवास करणारी रोहित पवार यांची संघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्यात आहे.  ...

सुटीच्या दिवशी मिनी मंत्रालयात कामकाज  राहणार सुरू; अधिवेशन काळात अलर्ट राहण्यासाठी डेप्युटी सीईओंच्या सूचना - Marathi News | Mini Ministry will continue to work on holidays; Instructions to Deputy CEOs to stay alert during the session | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुटीच्या दिवशी मिनी मंत्रालयात कामकाज  राहणार सुरू; अधिवेशन काळात अलर्ट राहण्यासाठी डेप्युटी सीईओंच्या सूचना

विभागप्रमुखांनीही मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्याबाबत आदेश काढले आहेत. राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ...

जिल्ह्यात २ हजार ५०० अंगणवाड्यांना लागले टाळे - Marathi News | 2 thousand 500 Anganwadis were closed in the district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यात २ हजार ५०० अंगणवाड्यांना लागले टाळे

४ हजारावर सेविका-मदतनीस संपात : शासकीय कर्मचारी दर्जाची मागणी ...

अमरावतीत सहा जुगारी पकडले, चौघांनी काढला पळ! - Marathi News | Six gamblers caught in Amravati, four escaped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत सहा जुगारी पकडले, चौघांनी काढला पळ!

शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुऱ्हा येथील शेतशिवारात जुगार खेळणाऱ्या सहा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. ...

रेल्वेच्या एलएचबी कोचला स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटची जोड - Marathi News | Addition of Static Water Load Testing Unit to LHB Coaches of Railways | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेल्वेच्या एलएचबी कोचला स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटची जोड

शक्ती यान (पॉवर कार) रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते आणि ते डब्ब्यांमधील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, मोबाइल चार्जिंग पॉइंट यांसारख्या विविध घटकांना वीज पुरवते. ...

गतिमंद तरुणीवर बलात्कार, नराधम १० वर्षे खडी फोडणार; न्यायालयाचा आदेश - Marathi News | Violent young woman raped, murderer to be stoned for 10 years Court order | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गतिमंद तरुणीवर बलात्कार, नराधम १० वर्षे खडी फोडणार; न्यायालयाचा आदेश

पीडित मतिमंद तरुणी ही तिच्या आईसमवेत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. ...

 ...तर आगामी काळात निवडणुकाच होणार नाहीत; 'अंनिस'च्या श्याम मानव याचं भाकीत - Marathi News | shyam manav said, work of fueling superstition in the country is going on, there will be no elections in the future | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : ...तर आगामी काळात निवडणुकाच होणार नाहीत; 'अंनिस'च्या श्याम मानव याचं भाकीत

संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. ...