लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

प्रेमाची नाळ: अवघ्या एक मिनिटात ती जगली ३४ वर्षांचे आयुष्य, म्हणून तिने बाळाला जन्म दिला नव्हता - Marathi News | Umbilical cord of love In just one minute she lived a life of 34 years, so she did not give birth to a baby | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेमाची नाळ: अवघ्या एक मिनिटात ती जगली ३४ वर्षांचे आयुष्य, म्हणून तिने बाळाला जन्म दिला नव्हता

...भेटीचा योग आला; मात्र आईला भेटण्यासाठी मिळाले अवघे एक मिनिट आणि या एका मिनिटातच या मायलेकीने न बोलताच ३४ वर्षांचा संवाद साधला. आईच्या भेटीनंतर डिसेंबर महिन्यात तिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. ...

संपाचा फटका, रेशन मिळेना;  १ हजार ९१४ दुकानांना टाळे! - Marathi News | Ration shop owners go on strike to press for various demands | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संपाचा फटका, रेशन मिळेना;  १ हजार ९१४ दुकानांना टाळे!

विविध मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदार एकवटले. ...

अमरावती येथे आठ हजार ट्रक, टँकरची चाके थांबली; ‘हिट ॲन्ड रन’ कायद्याला विराेध - Marathi News | Eight thousand trucks, tanker stopped at Amravati; Opposition to the 'hit and run' law | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती येथे आठ हजार ट्रक, टँकरची चाके थांबली; ‘हिट ॲन्ड रन’ कायद्याला विराेध

देशव्यापी संपात सहभागी, नागपुरी गेट ते जिल्हा कचेरीपर्यंत दुचाकी रॅली, केंद्र सरकारला शिष्टमंडळाने पाठविले निवेदन ...

ट्रकचालकांच्या संपामुळे एसटी भोपाळमध्ये अडकली; आंतरराज्य वाहतूक खोळंबली, १० फेऱ्या विस्कळीत - Marathi News | ST stuck in Bhopal due to truckers' strike Interstate traffic disrupted, 10 rounds disrupted | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रकचालकांच्या संपामुळे एसटी भोपाळमध्ये अडकली; आंतरराज्य वाहतूक खोळंबली, १० फेऱ्या विस्कळीत

हीट ॲण्ड रण कायद्या विरोधात खासगी वाहतुक करणाऱ्या चालकांनी आंदाेलन सुरू केले आहे. ...

अयोध्या येथील विमानतळाला महर्षी वाल्मीकींचे नाव, भक्तांनी मानले सरकारचे आभार - Marathi News | Airport at Ayodhya named after Maharishi Valmiki, thanks to Govt | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अयोध्या येथील विमानतळाला महर्षी वाल्मीकींचे नाव, भक्तांनी मानले सरकारचे आभार

महाराष्ट्र गुरुदेव महर्षी वाल्मीकी जयंती महोत्सव समितीच्यावतीने केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले आहे ...

अमरावती : बारवर दरोड्यात १७०० रुपयेच हाती लागले, ६ आरोपी जेरबंद - Marathi News | Only 1700 rupees were taken in bar robbery 6 accused jailed amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती : बारवर दरोड्यात १७०० रुपयेच हाती लागले, ६ आरोपी जेरबंद

फ्रेजरपुरा पोलिसांची कारवाई, फरार आरोपींचा शोध ...

राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘रावण’चाच बोलबाला; दोन दिवसांत दीड लाख शेतकरी, नागरिकांच्या भेटी - Marathi News | 'Ravan' dominates the National Agricultural Exhibition; 100 acres area, 512 stalls | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘रावण’चाच बोलबाला; दोन दिवसांत दीड लाख शेतकरी, नागरिकांच्या भेटी

१०० एकर परिसर, ५१२ स्टॉल्स ...

वराहाच्या नमुन्यात सापडला आफ्रिकन स्वाइन फिव्हर; फरमानपूर बाधित क्षेत्र घोषित - Marathi News | African swine fever detected in boar sample; Farmanpur declared affected area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वराहाच्या नमुन्यात सापडला आफ्रिकन स्वाइन फिव्हर; फरमानपूर बाधित क्षेत्र घोषित

फरमानपूर बाधित क्षेत्र अन् एक किमी परिसर संनियंत्रण क्षेत्र जिल्हाधिकाऱ्यांद्वारा घोषित ...