लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

 पेसा क्षेत्रामधील १३ जिल्ह्यातील पदभरती लांबणीवर! सर्वोच्च न्यायालयात एकीकडे तारीख पे तारीख, दुसरीकडे वेट ॲन्ड वाॅच - Marathi News | Recruitment in 13 districts in the pesa area is delayed In the Supreme Court, on one hand date pays date, on the other hand wait and watch | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : पेसा क्षेत्रामधील १३ जिल्ह्यातील पदभरती लांबणीवर! सर्वोच्च न्यायालयात एकीकडे तारीख पे तारीख, दुसरीकडे वेट ॲन्ड वाॅच

सर्वोच्च न्यायालयात राज्यातील पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या याचिकेवर 'तारीख पे तारीख' चालू असून दुसरीकडे शासन 'वेट ॲन्ड वॉच' भूमिकेत आहे. ...

मुलगी झाल्याने माहेरी पाठविले, त्याने दुसरे लग्न केले! - Marathi News | Man did second marrige for wife giving a birth to baby girl incident happening in amravti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुलगी झाल्याने माहेरी पाठविले, त्याने दुसरे लग्न केले!

रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न, १० लाख रुपयांसाठी छळ.चार वर्ष चालली कौटुंबिक छळाची मालिका. ...

राज्यात दोन लाख हेक्टरवरील संत्राला राजाश्रय मिळेल की नाही? भाव पडले - Marathi News | Oranges on two lakh hectares in the state will get royal shelter or not? Prices fell | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात दोन लाख हेक्टरवरील संत्राला राजाश्रय मिळेल की नाही? भाव पडले

राज्यात किमान २ लाख हेक्टरमध्ये संत्राचे उत्पादन घेतले जाते. यातील ९० टक्के उत्पादन प्रामुख्याने अमरावती व नागपूर जिल्ह्यात घेतल्या जाते. ...

संपकरी अंगणवाडी सेविकांना ‘शो कॉज’; खुलासा सादर करण्याचे आदेश - Marathi News | 'Show cause' to striking Anganwadi workers; Order to furnish disclosure | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संपकरी अंगणवाडी सेविकांना ‘शो कॉज’; खुलासा सादर करण्याचे आदेश

महिला व बालकल्याण विभागाची कार्यवाही : खुलासा सादर करण्याचे आदेश ...

९४ बालकांचा ‘टू-डी इको’ केला, ३० जणांना हृदयविकार आढळला - Marathi News | 94 children underwent 'two-day echo', 30 were found to have heart disease | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :९४ बालकांचा ‘टू-डी इको’ केला, ३० जणांना हृदयविकार आढळला

जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी तपासणी, लवकरच होणार शस्त्रक्रिया ...

शिक्षक बॅकेतील त्या पाच संचालकांवर अविश्वास ठराव पारीत - Marathi News | A no-confidence motion was passed on those five directors of the Teachers' Bank | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षक बॅकेतील त्या पाच संचालकांवर अविश्वास ठराव पारीत

विशेष सभेत: सोळा विरुद्ध पाच मतांना प्रस्तावर शिक्कामोर्तब ...

राज्याचे पहिले मराठी विद्यापीठ यंदा जूनपासून सुरू होणार - Marathi News | The first Marathi university of the state will start from June this year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याचे पहिले मराठी विद्यापीठ यंदा जूनपासून सुरू होणार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती, रिद्धपूर येथील थीम पार्कची पाहणी ...

आंदोलने, मोर्चांवर ‘अवेअरनेस ऑफ व्हील’ चा वॉच - Marathi News | Watch 'Awareness of Wheel' on agitations, marches | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आंदोलने, मोर्चांवर ‘अवेअरनेस ऑफ व्हील’ चा वॉच

शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या कल्पक नेतृत्वातून हे दोन नवोपक्रम साकारले गेले आहेत. ...