लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

हिट अँड रन कायद्याविरोधात वाहनचालकांचे मुंडण; जिल्हा वाहनचालक कृती समितीचे इर्विन चौकात साखळी आंदोलन - Marathi News | Shave drivers against hit and run laws Chain movement of the District Motorists Action Committee at Irwin Chowk | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हिट अँड रन कायद्याविरोधात वाहनचालकांचे मुंडण; जिल्हा वाहनचालक कृती समितीचे इर्विन चौकात साखळी आंदोलन

हिट अँड रन कायद्याविरोधात शहरातील वाहनचालकांनी गुरुवारी मुंडण आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. ...

डॉक्टर महिलेचा ऑनलाईन पाठलाग : मेसेज पाठवून केले डिलिट - Marathi News | Online Stalking of Doctor Woman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डॉक्टर महिलेचा ऑनलाईन पाठलाग : मेसेज पाठवून केले डिलिट

अज्ञात मोबाईल युजरने आपला छुपा पाठलाग चालविल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. ...

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, अल्पवयीन मुलीला गरोदर केले! - Marathi News | a case has been registered against the accused Naresh Baraskar Based on the statement of the victim | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रेमाच्या जाळ्यात ओढले, अल्पवयीन मुलीला गरोदर केले!

पीडितेच्या जबाबावरून आरोपी नरेश बारसकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अस्मानी, सुल्तानी संकटाचे ११४० बळी; दर आठ तासात एक शेतकरी आत्महत्या - Marathi News | 1140 victims of drought crisis; A farmer commits suicide every eight hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अस्मानी, सुल्तानी संकटाचे ११४० बळी; दर आठ तासात एक शेतकरी आत्महत्या

पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र ...

"शासनाने धोका दिल्यास २६ जानेवारीला जलसमाधी" - Marathi News | Jalasamadhi on 26th January if the government threatens | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"शासनाने धोका दिल्यास २६ जानेवारीला जलसमाधी"

१५ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे प्रयत्न; जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलकांचा इशारा. ...

एटीएम फोडून २० लाख ७५ हजार रुपये लंपास - Marathi News | 20 lakh 75 thousand rupees looted by breaking the ATM | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एटीएम फोडून २० लाख ७५ हजार रुपये लंपास

कॅश ट्रे पळविला, वरूड येथील घटना. ...

मंत्रालयास घेरावासाठी निघालेल्या प्रकल्पग्रस्तांना अमरावतीत रोखले - Marathi News | The project victims who were going to besiege the ministry were stopped in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मंत्रालयास घेरावासाठी निघालेल्या प्रकल्पग्रस्तांना अमरावतीत रोखले

आधी मंत्रालयातील तिसऱ्या माळ्यावरून जाळीवर उड्या : ३०० प्रकल्पग्रस्तांचा रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या ...

पाच शाळकरी मुलांनी दामटली एकच दुचाकी, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Five school children ride a single bike video goes viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाच शाळकरी मुलांनी दामटली एकच दुचाकी, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ व्हायरल : वाहतूक शाखेकडून त्या मुलांचा छडा, पालकांना समज. ...