लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

अमरावतीत सहा जुगारी पकडले, चौघांनी काढला पळ! - Marathi News | Six gamblers caught in Amravati, four escaped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत सहा जुगारी पकडले, चौघांनी काढला पळ!

शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुऱ्हा येथील शेतशिवारात जुगार खेळणाऱ्या सहा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. ...

रेल्वेच्या एलएचबी कोचला स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटची जोड - Marathi News | Addition of Static Water Load Testing Unit to LHB Coaches of Railways | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेल्वेच्या एलएचबी कोचला स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटची जोड

शक्ती यान (पॉवर कार) रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते आणि ते डब्ब्यांमधील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, मोबाइल चार्जिंग पॉइंट यांसारख्या विविध घटकांना वीज पुरवते. ...

गतिमंद तरुणीवर बलात्कार, नराधम १० वर्षे खडी फोडणार; न्यायालयाचा आदेश - Marathi News | Violent young woman raped, murderer to be stoned for 10 years Court order | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गतिमंद तरुणीवर बलात्कार, नराधम १० वर्षे खडी फोडणार; न्यायालयाचा आदेश

पीडित मतिमंद तरुणी ही तिच्या आईसमवेत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. ...

 ...तर आगामी काळात निवडणुकाच होणार नाहीत; 'अंनिस'च्या श्याम मानव याचं भाकीत - Marathi News | shyam manav said, work of fueling superstition in the country is going on, there will be no elections in the future | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : ...तर आगामी काळात निवडणुकाच होणार नाहीत; 'अंनिस'च्या श्याम मानव याचं भाकीत

संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. ...

अवकाळीमुळे २.४ लाख हेक्टर बाधित, ६१० जनावरांचा मृत्यू, पंचनामे सुरु - Marathi News | Due to heavy rain 2.4 lakh hectares affected, 610 animals died, Panchnama started | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळीमुळे २.४ लाख हेक्टर बाधित, ६१० जनावरांचा मृत्यू, पंचनामे सुरु

या आपत्तीमध्ये लहान-मोठ्या ६१० जनावरांचा मृत्यू झाला तर १४० घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. ...

खून, जबरी चोरीची उकल २४ तासात, पोलिसांना प्रशस्तीपत्र, एसपींच्या हस्ते सत्कार  - Marathi News | Murder, forcible theft solved within 24 hours, police citation, felicitated by SP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खून, जबरी चोरीची उकल २४ तासात, पोलिसांना प्रशस्तीपत्र, एसपींच्या हस्ते सत्कार 

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी शुक्रवारी येथे झालेल्या क्राईम मिटिंगदरम्यान त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ...

 तपोवन वर्कशॉपमध्ये होणार ई-बस चार्जिंग; बडनेरासह ७ आगारात प्रस्ताव, चांदूर बाजार येथे सीएनजी स्टेशन - Marathi News | E-bus charging will be done in Tapovan workshop 7 Agarat Proposed with Badnera, CNG Station at Chandur Bazar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : तपोवन वर्कशॉपमध्ये होणार ई-बस चार्जिंग; बडनेरासह ७ आगारात प्रस्ताव, चांदूर बाजार येथे सीएनजी स्टेशन

अमरावती मध्यवर्ती बसस्टँड व डेपोमध्ये जागा नसल्याने तपोवन येथील वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. ...

अवैध सावकारी, साईनगरातील गुरुजीच्या घरी सहकार विभागाची धाड; अचलपूर सहायक निबंधकांकडील तक्रार  - Marathi News | Illegal Moneylenders, Cooperative Department Raid at Guruji's House in Sainagar Complaint from Achalpur Assistant Registrar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवैध सावकारी, साईनगरातील गुरुजीच्या घरी सहकार विभागाची धाड; अचलपूर सहायक निबंधकांकडील तक्रार 

अवैध सावकारीच्या संशयावरून कागदपत्रे जप्त करण्यात आली. ...