लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

सुपरमध्ये ३५ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी; ५१ वर्षाच्या आईने ३० वर्षीय मुलाला दिले जीवनदान  - Marathi News | 35th Kidney Transplant Successful in Super; A 51-year-old mother gave life to her 30-year-old son | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुपरमध्ये ३५ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी; ५१ वर्षाच्या आईने ३० वर्षीय मुलाला दिले जीवनदान 

या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मुलगा आणि आई या दोघांच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.  ...

महाविद्यालये वार्षिक गुणवत्ता हमी अहवाल विद्यापीठांना केव्हा पाठविणार? - Marathi News | When will the colleges send the annual quality assurance report to the universities? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाविद्यालये वार्षिक गुणवत्ता हमी अहवाल विद्यापीठांना केव्हा पाठविणार?

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ९५ च्या तरतुदीनुसार सर्व संलग्नित महाविद्यालये, संस्थांना वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची प्रत विद्यापीठाकडे पाठविणे क्रमप्राप्त आहे. ...

सेंटिमेंटल करून पैसे घेतले, मागताच ‘ते’ फोटो पोस्ट केले; शरीरसंबंधांसाठी केली जोरजबरी - Marathi News | In Amravati, an offensive photo of a young woman has gone viral on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेंटिमेंटल करून पैसे घेतले, मागताच ‘ते’ फोटो पोस्ट केले; शरीरसंबंधांसाठी केली जोरजबरी

तक्रारीनुसार, २ मार्च २०२२ मध्ये आरोपी निखिलने त्याच्या आईची तब्येत बिघडल्याचे कारण सांगून तरूणीकडून १० हजार रुपये उसने घेतले होते. ...

झेडपीत ९९ अनुकंपाधारकांना मिळाली नोकरी - Marathi News | 99 sympathizers got jobs in ZP amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपीत ९९ अनुकंपाधारकांना मिळाली नोकरी

गट ‘क’ आणि ‘ड’ मध्ये पदस्थापना : समुपदेशनाने निवड प्रक्रिया ...

महिला व बालकल्याण : ८७३ अंगणवाडीत अंधार तर २७८ ठिकाणी पिण्याचे पाणी नाही - Marathi News | Women and Child Welfare: Darkness in 873 Anganwadis and no drinking water in 278 places | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला व बालकल्याण : ८७३ अंगणवाडीत अंधार तर २७८ ठिकाणी पिण्याचे पाणी नाही

चिमुकल्याना पुरेसा सोयीसुविधांपासून दूर ...

शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी  - Marathi News | Start government soybean procurement center as soon as possible, farmers demand | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी 

शासकीय खरेदी मध्ये सोयाबीनला 4 हजार 600 रुपये  प्रतिक्विंटल भाव मिळत होता. ...

अमरावती मध्यवर्ती कारागृहाला मिळाले १९ कोटी; वॉल कम्पाऊंड, रस्ते अन् होणार विद्युतीकरण - Marathi News | 19 crores to Amravati Central Jail; Wall compound, roads and electrification will be done | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती मध्यवर्ती कारागृहाला मिळाले १९ कोटी; वॉल कम्पाऊंड, रस्ते अन् होणार विद्युतीकरण

कारागृह प्रशासनाचे महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी या विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर रिक्त पदभरती, बंदीजनांसाठी पायाभूत सुविधा, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवासस्थानांचे प्रश्न मार्गी लावल्यास प्राधान्य दिले आहे. ...

खरेदीवर उभी केली तोतया महिला! गुन्हा दाखल  - Marathi News | Impersonated women on by giving money in amravati case has been registered | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खरेदीवर उभी केली तोतया महिला! गुन्हा दाखल 

बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची विक्री. ...