लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

ट्रकची दुचाकीला धडक; सैनिकाचा मृत्यू एक जखमी, रहाटगाव चौक परिसरातील घटना - Marathi News | Truck collides with two-wheeler; Soldier killed, one injured, incident in Rahatgaon Chowk area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रकची दुचाकीला धडक; सैनिकाचा मृत्यू एक जखमी, रहाटगाव चौक परिसरातील घटना

अविनाश अंबादास उईके (२४) रा. गणेशपूर, मोर्शी असे मृतक सैनिकाचे तर विशाल सुखीराम तुमडाम (१९) रा. टेंबुरखेडा, वरूड असे जखमीचे नाव आहे. ...

वयोवृद्धांनी उपचार घ्यायचे की रुग्णालयाच्या पायऱ्या चढायच्या? - Marathi News | Should the elderly seek treatment or climb the hospital steps? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वयोवृद्धांनी उपचार घ्यायचे की रुग्णालयाच्या पायऱ्या चढायच्या?

इर्विनमधील बीपी, शुगर, डोळ्यांची ओपीडी वरच्या मजल्यावरून खाली आणण्याची मागणी ...

राज्यात १७९ वनपरिक्षेत्राधिकारी बनले सहायक वनसंरक्षक - Marathi News | In the state, 179 Forest Range Officers became Assistant Conservators of Forests | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात १७९ वनपरिक्षेत्राधिकारी बनले सहायक वनसंरक्षक

नागपूर विभाग ६७, अमरावती ३६, छत्रपती संभाजीनगर २१, कोकण ७, नाशिक २७, कोकण १७ तर पुणे विभागात २३ वनसंरक्षकांची पदे रिक्त आहेत. ...

१५० मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर; सेविकांना पदोन्नती, मदतनीसांची होणार पदभरती - Marathi News | Conversion of 150 Mini Anganwadis into Big Anganwadis; Servants will be promoted, helpers will be recruited | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१५० मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर; सेविकांना पदोन्नती, मदतनीसांची होणार पदभरती

जिल्ह्यातील चौदा प्रकल्पांत सुमारे २ हजार ५९२ अंगणवाड्या आहेत ...

प्रकल्पबाधितांना ‘रेडी टू लिव्ह’ सुविधेसह मूलभूत सुविधांचा बूस्टर! निम्न पेढी प्रकल्प - Marathi News | Booster of basic facilities with 'Ready to Live' facility to project affected! Low Generation Project | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रकल्पबाधितांना ‘रेडी टू लिव्ह’ सुविधेसह मूलभूत सुविधांचा बूस्टर! निम्न पेढी प्रकल्प

पाच पुनर्वसित गावात बाजार ओटे अन् अंगणवाडी बांधकाम ...

तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी कलशाचे अमरावतीकरांनी घेतले दर्शन, जागतिक धम्म परिषदेचा समारोप - Marathi News | Amravatikar takes darshan of Tathagata Gautama Buddha's ossuary, concludes World Dhamma Conference | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी कलशाचे अमरावतीकरांनी घेतले दर्शन, जागतिक धम्म परिषदेचा समारोप

भिक्खू संघानी दिली धम्मदेसना ...

राष्ट्रीय जनजाती आयोगाकडे प्रकरणांचा खच; सुनावण्या रखडल्या - Marathi News | The hearings of the cases before the National Tribal Commission were stalled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रीय जनजाती आयोगाकडे प्रकरणांचा खच; सुनावण्या रखडल्या

आयोगाला अध्यक्ष, उपाध्यक्ष नाहीत; देशभरातील आदिवासींच्या समस्यांकडे दुर्लक्ष ...

बारावीच्या मराठी पेपरला ३ कॉपी बहाद्दर पकडले! - Marathi News | 3 copies of the 12th Marathi paper were bravely caught! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बारावीच्या मराठी पेपरला ३ कॉपी बहाद्दर पकडले!

भरारी पथकांची कारवाई :  परीक्षार्थ्याच्या तपासणीत प्रकार उघड ...