सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या...
Amravati, Latest Marathi News
वन विभागाचा अफलातून कारभार, पोलिस मुख्यालयात कर्मचारी शोधताहेत वाहन ...
१९ उमेदवारांची माघार, ३ अर्ज यापूर्वीच बाद ...
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आपण निर्णय बदलल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ...
अमरावतीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच नवनीत राणांना स्थानिक भाजपा नेते, शिवसेना पदाधिकारी आणि आमदार बच्चू कडूंचा विरोध होता. ...
धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ...
‘तो’ निकाल लागला, मुलांचा प्रश्न... नवनीत राणा का रडू लागल्या? | Navneet Rana Emotional ...
नवनीता राणा यांच्या जातप्रमाणपत्रावरुन न्यायालयीन लढाई सुरु होती. बोगस जातप्रमाणपत्र दिल्याचा आरोप खासदार राणा यांच्यावर होता. उच्च न्यायालयानेही राणा यांच्याविरुद्ध निकाल दिला होता ...
२ एप्रिल रोजी रात्री ९ ते १० च्या दरम्यान ती विनापरवानगी प्रचारसभा घेण्यात आली ...