लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती, मराठी बातम्या

Amravati, Latest Marathi News

Rain Update : दिवाळीपूर्वी कोणत्या दिवशी पावसाचा अंदाज? यावर्षी विदर्भात किती पावसाची झाली नोंद - Marathi News | Rain Update : On which day is the rain forecast before Diwali? How much rain was recorded in Vidarbha this year? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Rain Update : दिवाळीपूर्वी कोणत्या दिवशी पावसाचा अंदाज? यावर्षी विदर्भात किती पावसाची झाली नोंद

पण दिवाळीमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता : दिवसा उकाडा, रात्री बाहेर गारवा ...

अमरावतीतील नेहरू मैदानावर महापालिकेच्या इमारतीला भाजपचा विरोध; महायुतीच्या घटक पक्षात शून्य समन्वय - Marathi News | BJP opposes the construction of a municipal building at Nehru Maidan in Amravati; Zero coordination among the constituent parties of the Mahayuti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीतील नेहरू मैदानावर महापालिकेच्या इमारतीला भाजपचा विरोध; महायुतीच्या घटक पक्षात शून्य समन्वय

भाजपचा प्रखर विरोध : मैदाने वाचविण्याची कृती समिती स्थापन ...

पॅकेजमध्ये समाविष्ट अमरावतीतील तालुके कोणते? जून ते सप्टेंबरदरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत - Marathi News | Which talukas in Amravati are included in the package? Farmers who suffered losses between June and September will get assistance | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पॅकेजमध्ये समाविष्ट अमरावतीतील तालुके कोणते? जून ते सप्टेंबरदरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत

शासनादेशात फक्त सहा तालुक्यांचा समावेश : विशेष पॅकेजच्या नावे दुजाभाव का, शेतकऱ्यांचा सवाल; ...

Crime : ती रस्त्यावरील पुरुषांना घरी बोलवायची.. अमरावतीतील अनेक वर्षांपासूनच्या देहव्यापार अड्ड्यांवर धाड - Marathi News | Crime : She used to call men on the street to her home.. Raid on prostitution dens in Amravati that had been operating for many years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Crime : ती रस्त्यावरील पुरुषांना घरी बोलवायची.. अमरावतीतील अनेक वर्षांपासूनच्या देहव्यापार अड्ड्यांवर धाड

शहर गुन्हे शाखेची कारवाई; एकाच दिवशी पिटाअंतर्गत दोन गुन्हे : न्यू हनुमान नगर, शांतीनगर येथील कुंटणखान्यावर धाड ...

आदर्शगाव योजनेत राज्यातील 'या' नवीन १७ गावांचा समावेश; पहा जिल्हा व तालुकानिहाय गावांची यादी - Marathi News | These 17 new villages in the state have been included in the Adarsh Gaon scheme; See the list of villages by district and talukawise | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदर्शगाव योजनेत राज्यातील 'या' नवीन १७ गावांचा समावेश; पहा जिल्हा व तालुकानिहाय गावांची यादी

adarsh gaon yojana आदर्शगाव योजना लोकसहभागातून ग्राम विकास या संकल्पनेवर आधारित आहे. गावांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजना या गावांमध्ये राबविण्यात येतात. ...

Amravati Crime: अनैतिक संबंध ठेवण्यास नातेवाईक महिलेला केला विरोध ; त्यांनी शुभमचीच केली हत्या - Marathi News | Relatives opposed the woman's immoral relationship; they killed Shubham himself | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनैतिक संबंध ठेवण्यास नातेवाईक महिलेला केला विरोध ; त्यांनी शुभमचीच केली हत्या

नारगावंडी येथील खून प्रकरण : पोलिसांनी तासाभरात केला उलगडा ...

राज्यात १६ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट; दिवाळी कशी होणार साजरी ? - Marathi News | Crisis over salaries of 16 lakh employees in the state; How will Diwali be celebrated? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात १६ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट; दिवाळी कशी होणार साजरी ?

Amravati : महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ नुसार जुलै २०२५ पासून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तपशील एकत्रित स्वरूपाचा करण्यासाठी सेवार्थ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ...

गुटख्याची गटारगंगा ! बडनेरा मार्गावर पोलिसांची कारवाई ; ३ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha seized! Police action on Badnera road; Gutkha worth 3 lakhs seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुटख्याची गटारगंगा ! बडनेरा मार्गावर पोलिसांची कारवाई ; ३ लाखांचा गुटखा जप्त

गुटख्याच्या ट्रकमागे ‘बडनेरा कनेक्शन’ : दोन जणांविरुद्ध गुन्हा ...