Amravati : विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने आता वनविभागाने मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर पाठविलेले तीन वाघ सह्याद्रीच्या वातावरणात उत्तमरीत्या रमल्यानंतर, आता पुन्हा विदर्भात ...
Amravati : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध चांदूरबाजार पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ...
Amravati : रेल्वे प्रशासनाने जुन्या साहित्याची विल्हेवाट लावत उत्पन्नाचा नवा उच्चांक गाठला आहे. मध्य रेल्वेने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून तब्बल ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. ...
Amravati : विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासनाने 'नाबार्ड'कडून ५४५ कोटी १४ लाख रुपयांचे कर्ज घेण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. ...
Amravati : धारणी-परतवाडा मार्गावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ...
Amravati : स्थानिक कठोरा रोडवरील ‘फ्रोजन डिलाईट’ या कॅफेमध्ये चालणाऱ्या या अवैध धंद्याचा महिला सेलने पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे, एका तरूण प्रेमी युगुलाला आत सोडून मालक बाहेरून चक्क कुलूप लावून घरी निघून गेला होता. ...
अमरावती जिल्ह्यातील फ्रेजपुरा पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. आरोपींनी तरुणीच्या मित्राला बांधले आणि तिच्यावर अत्याचार करत व्हिडीओ बनवला. ...
Amravati : वडाळी आणि चांदूर वनपरिक्षेत्रातील जंगलात वणवा पेटण्याचे सत्र सुरू झाले आहे. वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत पोहरा वर्तुळातील इंदला बीटमध्ये शनिवारी दुपारी वणव्याने सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाहता पाहता नजीकचे परसोडा बीटदेखील कवेत घेतले. ...