परतवाडा अचलपूर शहरासह लगतच्या कांडली देवमाळी भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता संचारबंदी लागू केली होती, मंगळवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत दोन तासांची सूट देण्यात आली. ...
अमरावतीतील या पोलिसाला हातात पिस्तुल घेऊन व्हिडीओ करणं चांगलंच महागात पडलं आहे. पोलीस अंमलदार महेश मुरलीधर काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली. ...
बच्चू कडूंनी सोमवारी काही स्वस्त धान्य दुकानांनाही भेटी देऊन धान्य वितरणात काळा बाजार होतो की कसे, याबाबत माहिती घेतली. युसुफखा पठाण हे बनावट नाव धारण करून महानगरपालिकेचा फेरफटका मारला. ...