लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमोल मिटकरी

Amol Mitkari Latest news

Amol mitkari, Latest Marathi News

अमोल मिटकरी-  Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात.
Read More
Amol Mitkari: तुम्ही वाईट वाटून घेऊ नका; मिटकरींवर चिडलेल्या ब्राह्मण समाजाला सुप्रिया सुळे म्हणाल्या... - Marathi News | Amol Mitkari: "Don't feel bad; I talk to Jayantarao patil with information" - Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही वाईट वाटून घेऊ नका; मिटकरींवर चिडलेल्या ब्राह्मण समाजाला सुप्रिया सुळे म्हणाल्या...

खासदार सुप्रिया सुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून बाहेर पडतानाच ब्राह्मण समाजबांधवाची त्यांची भेट घेतली. ...

ब्राह्मण समाज सावली सारखा माझ्या सोबत, कोणाच्याही भावना दुखवण्याचा यत्किंचितही हेतू नाही : धनंजय मुंडे  - Marathi News | no intension to hurt brahmin people said ncp leader dhananjay munde amol mitkari comment clarifies beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :ब्राह्मण समाज सावली सारखा माझ्या सोबत, कोणाच्याही भावना दुखवण्याचा यत्किंचितही हेतू नाही : धनंजय मुंडे 

ब्राह्मण समाजातील लोक पाठीशी उभे राहिले त्या पाठबळावरच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. मिटकरींनी केलेल्या व्यक्तिगत मतावरुन प्रतिक्रिया देताना आम्ही पाठीमागे हसतोय म्हणून माध्यमांमधून दोष दिला जातो हे चुकीचे : धनंजय मुंडे ...

Amol Mitkari: ...तेव्हा मी मिटकरींना भाषण थांबवायची खूण केली होती; जयंत पाटील यांनी मांडली राष्ट्रवादीची भूमिका - Marathi News | Minister Jayant Patil has reacted to the statement of NCP leader Amol Mitkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तेव्हा मी मिटकरींना भाषण थांबवायची खूण केली'; जयंत पाटलांनी मांडली राष्ट्रवादीची भूमिका

माझ्या उपस्थितीत सदर प्रकार घडल्याने मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असंही जयंत पाटील म्हणाले.  ...

NCP आमदार अमोल मिटकरींच्या अडचणी वाढणार; वादग्रस्त विधान भोवणार? - Marathi News | The Parashuram Seva Sangha has demanded that a case be registered against NCP Amol Mitkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP आमदार अमोल मिटकरींच्या अडचणी वाढणार; वादग्रस्त विधान भोवणार?

अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर मानहानी आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी परशुराम सेवा संघाकडून करण्यात आली आहे ...

Video: 'ओ ताई बुके घ्या, तुझ्या बापाच्या...'; राष्ट्रवादी vs ब्राह्मण महासंघाचा पुण्यात 'राडा' - Marathi News | brahman mahasangh agitation opposite ncp in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'ओ ताई बुके घ्या, तुझ्या बापाच्या...'; राष्ट्रवादी vs ब्राह्मण महासंघाचा पुण्यात 'राडा'

अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले ...

पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादीच्या टुकडे गँगला आवरा; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांकडे तक्रार - Marathi News | chandrakant patil complaint to sharad pawar about amol mitkari statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादीच्या टुकडे गँगला आवरा; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांकडे तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे ...

अमोल मिटकरीला माफी तर मागावीच लागेल; राष्ट्रवादी नेत्याची जाहीर पोस्ट - Marathi News | Amol Mitkari will have to apologize; Public post of NCP leader Bajirao Dharmadhikari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल मिटकरीला माफी तर मागावीच लागेल; राष्ट्रवादी नेत्याची जाहीर पोस्ट

धर्माधिकारी यांच्या पोस्टला अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. त्यात मिटकरीला माफी तर मागावीच लागेल असं विधान धर्माधिकारी यांनी केले आहे. ...

राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा - Marathi News | BJP's Chandrakant Patil criticized NCP's Sharad Pawar over Amol Mitkari's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी; भाजपाचा इशारा

स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला एखाद्या समाज घटकाला असे लक्ष्य करणे शोभत नाही अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ...