अमोल मिटकरी- Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात. Read More
मिटकर हे विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल करताना त्याला राज्य शासनाची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे कुलकर्णी यांनी ही खासगी फिर्याद चालवण्यासाठी पूर्वपरवानगी मागणारा अर्ज राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवला आहे ...
Sadabhau Khot : आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे. सरकारमध्ये गुंडगिरी उफाळून आली आहे. या सर्व विषयावर जनतेमध्ये जाऊ आणि संघर्ष उभा करू, असेही सदाभाऊ खोत म्हणाले. ...
इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मिटकरी यांनी पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांबाबत आक्षेपार्ह, निषेधार्ह व खोटे, गैरसमज पसरवणारे वक्तव्य केले. ...
ब्राह्मण समाज आणि हिंदू धर्मामधील ‘कन्यादान’ या पवित्र लग्नविधीबाबत विधान करणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे ...