अमोल मिटकरी- Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात. Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कार्यालयात विशेष सजावट करण्यात आली होती. तसेच विशेष पूजा करून एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला ...
औट घटकेचे मुख्यमंत्री, गत सरकारमधील विरोधी पक्षनेते व सद्य स्थितीत सहा महिन्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: आता विठ्ठलाने एकनाथाला बोलावले, अन् ते पूजा करणार असून, हे शिवसेनेचे सरकार आहे, हे भाजपने स्वीकारावे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. ...
Eknath Shinde Government: शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी होऊन सत्तेवर आलेल्या या शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचे नेते आमदार आक्रमक झालेले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत मोठं विधान केलं आहे. ...