लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमोल मिटकरी

Amol Mitkari Latest news

Amol mitkari, Latest Marathi News

अमोल मिटकरी-  Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात.
Read More
आगामी काळात मंत्री पदासाठी भाजपमध्ये मारामाऱ्या होतील; अमोल मिटकरींचे भाकीत - Marathi News | There will be fights in the BJP for the post of ministers in the coming time Predictions by Amol Mitkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी काळात मंत्री पदासाठी भाजपमध्ये मारामाऱ्या होतील; अमोल मिटकरींचे भाकीत

शिंदे-फडणवीस हे दीड दोन महिन्याचे मंत्री ...

"विधान परिषदेत ३ मते २१ कोटींना फुटली, गुणाकार केला साधारण १६१ कोटी झाले" - Marathi News | "3 votes split in 21 crores in Legislative Council election, multiplied to about 161 crore, NCP MLA Amol Mitkari Troll in social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विधान परिषदेत ३ मते २१ कोटींना फुटली, गुणाकार केला साधारण १६१ कोटी झाले"

माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी मिटकरींच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला लगावला. ...

आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर...; अमोल मिटकरींनी दिली थेट कबुली - Marathi News | MLC Amol Mitkari speech at Baramati in Ajit Pawar Birthday Programme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर...; अमोल मिटकरींनी दिली थेट कबुली

मी टीव्हीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाहायचो. मी डोळ्यासमोर कधी पाहिले नव्हते पण आज यांच्या बाजूला बसण्याचा सन्मान मला मिळाला ते केवळ अजित पवार यांच्यामुळेच असं कौतुक आमदार अमोल मिटकरींनी केले आहे. ...

मी पंतप्रधान मोदींच्याही पाया पडेल, व्हायरल फोटोबाबत अमोल मिटकरींचा खुलासा - Marathi News | I will also fall at the feet of Prime Minister Modi, Amol Mitkari's explanation regarding the viral photo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी पंतप्रधान मोदींच्याही पाया पडेल, व्हायरल फोटोबाबत अमोल मिटकरींचा खुलासा

गेल्या काही दिवासांपासून अमोल मिटकरी सातत्याने शिंदे-फडणवीस सरकार, भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहेत. ...

Maharashtra Political Crisis: “शिंदेसाहेबांचे मनापासून आभार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ‘पीए’ म्हणून ठेवले” - Marathi News | ncp amol mitkari criticised bjp devendra fadnavis and cm eknath shinde govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदेसाहेबांचे मनापासून आभार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ‘पीए’ म्हणून ठेवले”

Maharashtra Political Crisis: ठाकरे सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः माइक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यायचे, असे सांगत अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ...

"विद्यमान आघोरी सरकारकडून आततायीपणाचा निर्णय", अमोल मिटकरींकडून शिंदे सरकारवर टीका - Marathi News | mla amol mitkari criticizes shinde government on cabinet decisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विद्यमान आघोरी सरकारकडून आततायीपणाचा निर्णय", मिटकरींकडून शिंदे सरकारवर टीका

Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. ...

Amol Mitkari : "केसरकर सध्या तुम्ही हवेत आहात, उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या" - Marathi News | NCP Amol Mitkari Slams Shivsena Deepak Kesarkar Over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केसरकर सध्या तुम्ही हवेत आहात, उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या"

NCP Amol Mitkari Slams Shivsena Deepak Kesarkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Maharashtra Political Crisis: “अखंड सावध असा, बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या”; राष्ट्रवादीचा सल्ला - Marathi News | ncp amol mitkari warns about eknath shinde group likely merge in bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अखंड सावध असा, बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या”

Maharashtra Political Crisis: आधुनिक मावळ्यांनी आजच्या औरंगजेबाला घाबरुन त्याचे मांडलिकत्व स्विकारले असा नवा इतिहास पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. ...