प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Amol Mitkari Latest news FOLLOW Amol mitkari, Latest Marathi News अमोल मिटकरी- Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात. Read More
यंदासारखे नुकसान राज्याच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नाही, बळीराजासाठी दिलासा देणाऱ्या काहीतरी गोष्टी करा, असे आवाहन अमोल मिटकरींनी केले आहे. ...
Andheri Bypoll 2022: राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांना खोचक शब्दांत टोला लगावत दिवाळी पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Maharashtra News: केवळ अंधेरी पोटनिवडणूक नाही तर, शिवसेना मुंबई महापालिकेतही भगवा फडकवणार असल्याचा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. ...
येत्या काही दिवसांत नवाब मलिकही बाहेर येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला आहे. ...
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानंतर अमोट मिटकरींनी आनंद व्यक्त केला. ...
येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठी(BIGG BOSS Marathi) सीझन ४ सुरू होणार आहे. या बिग बॉसच्या घरात अनेक सेलेब्रिटी स्पर्धक म्हणून पाहायला मिळतात. ...
Maharashtra News: सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींनी शिंदे-भाजप सरकार कोसळण्याची नवी तारीख दिली आहे. ...
NCP Amol Mitkari Slams BJP : भाजपाने लावलेल्या बॅनर्सपैकीच एका बॅनरचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...