लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमोल मिटकरी

Amol Mitkari Latest news

Amol mitkari, Latest Marathi News

अमोल मिटकरी-  Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात.
Read More
'ये बेअक्कल मिटकरी, तू ये उद्या तुला दाखवतो'; मनसेच्या खोपकरांनी दमच भरला - Marathi News | 'Ye bekkal Amol mitkari, you come tomorrow I will show you'; MNS's Amey khopkars were full of breath on cinema of har har mahadeo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ये बेअक्कल मिटकरी, तू ये उद्या तुला दाखवतो'; मनसेच्या खोपकरांनी दमच भरला

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेच अमेय खोपकर यांच्या यापूर्वीही अनेकदा शाब्दीक चकमक झाली आहे ...

"...म्हणून त्यानं कुत्रा निशाणी मागितली होती", अमोल मिटकरींचा सत्तारांवर घणाघात - Marathi News | mla Amol mitkari criticized Agriculture Minister Abdul Sattar abuses of MP Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून त्यानं कुत्रा निशाणी मागितली होती", अमोल मिटकरींचा सत्तारांवर घणाघात

NCP Amol Mitkari slams Abdul Sattar: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

"24 तासांच्या आत सुप्रिया सुळेंची नाक घासून माफी मागा अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही" - Marathi News | NCP Amol Mitkari slams Abdul Sattar Over Supriya Sule statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"24 तासांच्या आत सुप्रिया सुळेंची नाक घासून माफी मागा अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही"

NCP Amol Mitkari slams Abdul Sattar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना इशारा दिला आहे.  ...

यापुढची विठ्ठलाची शासकीय महापूजा अजित पवार करतील, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा - Marathi News | After this, Ajit Pawar will perform the official Mahapuja of Vitthala pandharpur, claims the NCP MLA Amol Mitkari | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :यापुढची विठ्ठलाची शासकीय महापूजा अजित पवार करतील, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबीर दोन दिवस शिर्डी येथे होत आहे. त्यासाठी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते, आमदार आणि पदाधिकारी येथे उपस्थित आहेत. ...

जीवाचं बरं-वाईट झाल्यास जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारची, सुरक्षा काढल्यानंतर मिटकरींचा निशाणा - Marathi News | eknath Shinde devendra Fadnavis government s responsibility if life is good or bad threat ncp leader amol Mitkari s target after removing security | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीवाचं बरं-वाईट झाल्यास जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारची, सुरक्षा काढल्यानंतर मिटकरींचा निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना नागपूर विभागाकडून एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. ...

Maharashtra Politics: “हेच का तुमचं हिंदुत्व?”; बळीराजाच्या नुकसानभरपाईवरुन अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला सवाल - Marathi News | ncp leader amol mitkari criticised eknath shinde and bjp devendra fadnavis govt over compensation to farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हेच का तुमचं हिंदुत्व?”; बळीराजाच्या नुकसानभरपाईवरुन अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला सवाल

यंदासारखे नुकसान राज्याच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नाही, बळीराजासाठी दिलासा देणाऱ्या काहीतरी गोष्टी करा, असे आवाहन अमोल मिटकरींनी केले आहे. ...

Andheri Bypoll 2022: “ही माघार तुमचा दिवाळी फराळ चवदार होऊ देणार नाही, फटाके वाजायला अंधेरीतून सुरुवात झाली” - Marathi News | ncp amol mitkari taunt bjp leaders over taking back candidature in andheri bypoll election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ही माघार तुमचा दिवाळी फराळ चवदार होऊ देणार नाही, फटाके वाजायला अंधेरीतून सुरुवात झाली”

Andheri Bypoll 2022: राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांना खोचक शब्दांत टोला लगावत दिवाळी पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Maharashtra Politics: “शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंऐवजी नरेंद्र मोदी, अमित शाहांच्या नावाने चिन्हाची मागणी करावी” - Marathi News | ncp amol mitkari reaction over shiv sena new name and symbol and criticised shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंऐवजी नरेंद्र मोदी, अमित शाहांच्या नावाने चिन्हाची मागणी करावी”

Maharashtra News: केवळ अंधेरी पोटनिवडणूक नाही तर, शिवसेना मुंबई महापालिकेतही भगवा फडकवणार असल्याचा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. ...