लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमोल मिटकरी

Amol Mitkari Latest news

Amol mitkari, Latest Marathi News

अमोल मिटकरी-  Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात.
Read More
Maharashtra Politics: “एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही!” - Marathi News | ncp amol mitkari criticised cm eknath shinde over statement of chandrashekhar bawankule on devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही!”

Maharashtra News: चंद्रशेखर बावनकुळेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचे विधान केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ...

"...तर शेलार, चंद्रकांतदादा, चित्रा वाघ आणि दरेकरांना एक लाख रुपये बक्षीस देईन’’ अमोल मिटकरींची घोषणा - Marathi News | "...then I will give a reward of one lakh rupees to Ashish Shelar, Chandrakant Patil, Chitra Wagh and Pravin Darekar" announced Amol Mitkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर शेलार, चंद्रकांतदादा, चित्रा वाघ आणि दरेकरांना एक लाख रुपये बक्षीस देईन’

MVA Mumbai Morcha: महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या नेत्यांना खुले आव्हान दिले आहे. ...

Maharashtra Politics: चित्राताई किती त्रागा करून घ्याल? तुमचा पक्ष राजरोस मलीन होतोय; अमोल मिटकरींची टीका - Marathi News | ncp amol mitkari criticised bjp chitra wagh over dr babasaheb ambedkar issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चित्राताई किती त्रागा करून घ्याल? तुमचा पक्ष राजरोस मलीन होतोय; अमोल मिटकरींची टीका

Maharashtra Politics: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. ...

उदयनराजे भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे : अमोल मिटकरी - Marathi News | Amol Mitkari Udayanraje Bhosle should resign from MP pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदयनराजे भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे : अमोल मिटकरी

सध्याच्या परिस्थितीत शिंदेगट आणि भाजप या दोन्ही गटातील काही आमदारांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.... ...

'भीमसैनिक खवळला तर शांत राहणार नाही, चंद्रकांत पाटलांना भविष्यात...' अमोल मिटकरींनी केली भीती व्यक्त - Marathi News | Bhim Sainik will not remain calm if he gets angry Chandrakant Patil in future Amol Mitkari expressed fear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भीमसैनिक खवळला तर शांत राहणार नाही, चंद्रकांत पाटलांना भविष्यात...' अमोल मिटकरींनी केली भीती व्यक्त

एकदा बोलता व नंतर माफी मागता, याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक बोलता. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्रातील बहाद्दर आमदारांनो! हिम्मत दाखवा, बेळगावमार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच” - Marathi News | ncp mla amol mitkari criticised balasahebanchi shiv sena shinde group over maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रातील बहाद्दर आमदारांनो! हिम्मत दाखवा, बेळगावमार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच”

Maharashtra Karnataka Border Dispute: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटातील आमदारांना डिवचत खुले आव्हान दिले आहे. ...

“राज ठाकरेंचं भाषण म्हणजे भाजपच्या कानाखाली..,” मिटकरींचा टीकेचा बाण - Marathi News | ncp leader amol mitkari targets bjp devendra fadnavis after mns chief raj thackeray speech mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंचं भाषण म्हणजे भाजपच्या कानाखाली..,” मिटकरींचा टीकेचा बाण

मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ...

Ramdev Baba: "कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा?", अमोल मिटकरींनी साधला निशाणा  - Marathi News | NCP MLA Amol Mitkari has criticized Baba Ramdev over the statement of women  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा?", अमोल मिटकरींनी साधला निशाणा 

पतंजलीचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. ...