लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमोल मिटकरी

Amol Mitkari Latest news

Amol mitkari, Latest Marathi News

अमोल मिटकरी-  Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात.
Read More
'सभागृहात कोणी अतिरेकी आला नव्हता, सुरक्षेत त्रुटी नाहीत'; उपसभापतींनी सांगितला घडला प्रकार - Marathi News | Fajiti by Amol Mitkari; The unidentified person who entered the hall was an NCP MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सभागृहात कोणी अतिरेकी आला नव्हता, सुरक्षेत त्रुटी नाहीत'; उपसभापतींनी सांगितला घडला प्रकार

अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र लिहून सभागृहात अज्ञात व्यक्ती शिरल्याची माहिती १० मार्च रोजी दुपारी २.३२ वाजता दिली होती ...

मिटकरी म्हणाले, अज्ञात कोणीतरी आहे तिथे; शर्ट निळा, ओळखण्यात झाला घोटाळा, व्यक्त केली दिलगिरी - Marathi News | amol mitkari said there is someone unknown in blue shirt and expressed apology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिटकरी म्हणाले, अज्ञात कोणीतरी आहे तिथे; शर्ट निळा, ओळखण्यात झाला घोटाळा, व्यक्त केली दिलगिरी

विधान परिषदेत अज्ञात व्यक्ती घुसल्याच्या आमदार अमोल मिटकरींच्या तक्रारीने एकच खळबळ उडाली. ...

Maharashtra Budget Session: “अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांचा अपमान केला, कृषिमंत्री पदावरुन हकालपट्टी करा”: अमोल मिटकरी - Marathi News | ncp amol mitkari demand for expulsion of abdul sattar and criticized shinde fadnavis govt in maharashtra budget session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांचा अपमान केला, कृषिमंत्री पदावरुन हकालपट्टी करा”: अमोल मिटकरी

Maharashtra Budget Session: शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असे सांगत अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. ...

Amol Mitkari: अकोल्यातून 'लोकसभा' लढवायचीय, भाजपाला चोपायची संधी सोडायची नाही; अमोल मिटकरींचा इरादा - Marathi News | NCP MLA Amol Mitkari has expressed his desire to contest Akola Lok Sabha against bjp and he will meet Sharad Pawar for this  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"अकोल्यातून 'लोकसभा' लढवायचीय, भाजपाला चोपायची संधी सोडायची नाही"

amol mitkari news: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे.  ...

अमोल मिटकरी किर्तनकार, त्यांनी..; रवि राणांनी लगावला टोला, दिला सल्ला - Marathi News | Amol Mitkari Kirtankar, He..; MLA Ravi Rana gave advice while laying the tola | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमोल मिटकरी किर्तनकार, त्यांनी..; रवि राणांनी लगावला टोला, दिला सल्ला

नाफेड चना खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. ...

Maharashtra Politics: “नामांतराचे श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं, भाजपने असुरी आनंद घेऊ नये”: अमोल मिटकरी - Marathi News | ncp amol mitkari criticized bjp over the name change decision of aurangabad osmanabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नामांतराचे श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं, भाजपने असुरी आनंद घेऊ नये”: अमोल मिटकरी

Maharashtra News: २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना ते करता आले नाही, असे सांगत अमोल मिटकरींनी भाजपवर टीका केली. ...

वाचाळवीर अमोल मिटकरींची कसबा पेठेत सभा का नाही, भाजपचा सवाल - Marathi News | Why is there no meeting in Kasba Peth of the talkative Amol Mitkari, BJP asked to NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाचाळवीर अमोल मिटकरींची कसबा पेठेत सभा का नाही, भाजपचा सवाल

राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी गायब असल्याने भाजपने टोला लगावला आहे.  ...

Maharashtra Politics: “देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात! अदानीचे पाप झाकण्यासाठी BBC कार्यालयावर IT धाडी” - Marathi News | ncp amol mitkari criticised central modi govt after income tax department conducting survey at bbc office in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात! अदानीचे पाप झाकण्यासाठी BBC कार्यालयावर IT धाडी”

Maharashtra News: मोदी सरकारकडून राजरोस लोकशाहीचा खून होत असल्याची टीका करण्यात आली आहे. ...