लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमोल मिटकरी

Amol Mitkari Latest news, मराठी बातम्या

Amol mitkari, Latest Marathi News

अमोल मिटकरी-  Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात.
Read More
Amol Mitkari : जोरदार राडा! शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले; अमोल मिटकरींनी सांगितले नेमके काय घडले?  - Marathi News | scuffle broke out between NCP Amol Mitkari and ShivSena MLA Mahesh Shinde outside State assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जोरदार राडा! शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले; अमोल मिटकरींनी सांगितले नेमके काय घडले? 

NCP Amol Mitkari : शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्कीही झाली. ...

Video: मिटकरी अन् रोहित पवार जोरजोरात ओरडले, धक्काबुक्कीमुळे विधानसभेत वातावरणं तापले - Marathi News | Amol Mitkari and Rohit Pawar shouted loudly, the atmosphere heated up with a jolt on the stairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मिटकरी अन् रोहित पवार जोरजोरात ओरडले, धक्काबुक्कीमुळे विधानसभेत वातावरणं तापले

महाराष्ट्र विधानसभेच्या पायऱ्यावरील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ...

'अरे हट्ट...त्यांनी नाही आम्हीच धक्काबुक्की केली'; आम्ही घाबरणारे नाही, भरत गोगावलेंचा इशारा  - Marathi News | We did the pushing, not them; We are not afraid, said that ShivSena MLA Bharat Gogawle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अरे हट्ट...त्यांनी नाही आम्हीच धक्काबुक्की केली'; आम्ही घाबरणारे नाही, भरत गोगावलेंचा इशारा 

कुणी अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला.  ...

Vidhan Sabha Adhiveshan: महेश शिंदेंनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप - Marathi News | Shinde Group MLA vs NCP MLA Clashed: Vidhan Sabha Adhiveshan Mahesh Shinde abused, pushed; Serious allegation of Amol Mitkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महेश शिंदेंनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

आज शिंदे गटाने मविआच्या घोटाळ्यांवरून आंदोलन केले. यावरून हा वाद उफाळून आला. ...

Maharashtra Political Crisis: “दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला - Marathi News | ncp amol mitkari criticised cm eknath shinde group agriculture minister abdul sattar over nanded visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. ...

आमने-सामने: राजकारणातील घराणेशाही संपणार का? - Marathi News | Face to face will dynasties end in politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आमने-सामने: राजकारणातील घराणेशाही संपणार का?

राजकारणात घराणेशाही संपणार का, यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.  ...

BJP: बावनकुळेंचा पहिला डाव, मिटकरींच्या अकोल्यातील माजी आमदार भाजपात - Marathi News | BJP: Chandrashekhar Bawankule's first innings, former MLA Baliram Sirskar from Mitkari's Akola in BJP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बावनकुळेंचा पहिला डाव, मिटकरींच्या अकोल्यातील माजी आमदार भाजपात

भाजपने आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला असून बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला ...

Maharashtra Political Crisis: “‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय”; अमोल मिटकरींचा शिंदे-भाजप सरकारला टोला - Marathi News | ncp amol mitkari taunts eknath shinde and devendra fadnavis govt over various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय”; अमोल मिटकरींचा शिंदे-भाजप सरकारला टोला

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ...