लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमोल मिटकरी

Amol Mitkari Latest news, मराठी बातम्या

Amol mitkari, Latest Marathi News

अमोल मिटकरी-  Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात.
Read More
Amol Mitkari : "काय ते मंत्री? काय त्यांचे नाव? आणि काय त्यांचा दौरा?"; आरोग्य मंत्र्यांवर राष्ट्रवादीची बोचरी टीका - Marathi News | NCP Amol Mitkari Slams Tanaji Sawant Over Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय ते मंत्री? काय त्यांचे नाव? आणि काय त्यांचा दौरा?"; आरोग्य मंत्र्यांवर राष्ट्रवादीची बोचरी टीका

NCP Amol Mitkari Slams Tanaji Sawant : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. ...

आता या बैलाला शिंगावर घेणार का? पोळ्याच्या बैलाचा फोटो शेअर करत मिटकरींनी शिंदे गटाला डिवचले - Marathi News | Will you take this bull by the horns? Amol Mitkari shocked the Shinde group by sharing the photo of the bull in the hive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता या बैलाला शिंगावर घेणार का? फोटो शेअर करत मिटकरींनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले

Amol Mitkari : आज बैलपोळ्याच्या निमित्ताने अमोल मिटकरी यांनी सजवलेल्या आणि रंगवलेल्या एका बैलाचा फोटो शेअर केला आहे. या बैलाच्या पोटावर ५० खोके ओके असा मजकूर लिहिलेला आहे. ...

Monsoon Session 2022 : 'विचारांची लढाई विचारांनीच लढावी'; अधिवेशनातील गोंधळावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया - Marathi News | Amol Mitkari: Mahesh Shinde: NCP MLC Eknath Khadse's statement on controversy in Monsoon Session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'विचारांची लढाई विचारांनीच लढावी'; अधिवेशनातील गोंधळावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

आज अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने जोरदार राडा झाला. ...

विधान भवनाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं?; आमदार महेश शिंदेंनी मांडली बाजू - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha: MLA Mahesh Shinde explained over word clashesh with NCP MLC Amol Mitkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान भवनाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं?; आमदार महेश शिंदेंनी मांडली बाजू

लोकशाहीचे संकेत विरोधकांनी पाळले नाही. सीसीटीव्ही फुटेज पाहावेत अशी मागणी आमदार महेश शिंदे यांनी केली आहे. ...

'...म्हणून आज ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आले'; अजित पवारांचं विधान अन् काही क्षणातच राडा! - Marathi News | Opposition leader Ajit Pawar said that the ruling MLAs came to the steps of the Vidhan Bhavan as they were moved by our slogans. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून आज ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आले'; पवारांचं विधान अन् काही क्षणातच राडा!

विधान भवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे. ...

Amol Mitkari Vidhan Sabha Clash: ...तर यापेक्षाही मोठा राडा घालू; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला इशारा - Marathi News | Amol Mitkari Vidhan Sabha shinde group mla vs ncp mla clash: ...then will make bigger Clash; Amol Mitkari's warning to the Eknath Shinde government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर यापेक्षाही मोठा राडा घालू; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला इशारा

Vidhan Sabha shinde group mla vs ncp mla clash: मुख्यमंत्र्यांनी नवख्या आमदारांना समज द्यावी. त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी नाहीय. जे तरुण राजकारणात येऊ पाहतायत त्यांच्यासमोर वेगळे चित्र जाऊ नये, असे मिटकरी म्हणाले. ...

बारामतीला गेलेला पैसा पाहा, मग खोके खोके ओरडा; आमदार शिंदेंनी मिटकरींना सुनावलं! - Marathi News | Look at the money that went to Baramati then shout MLA mahesh shinde told amol mitkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीला गेलेला पैसा पाहा, मग खोके खोके ओरडा; आमदार शिंदेंनी मिटकरींना सुनावलं!

राज्याच्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. ...

अमोल मिटकरींचा स्वभाव अन् वागणं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे; प्रवीण दरेकरांची टीका - Marathi News | NCP MLA Amol Mitkari's character and behavior is known to entire Maharashtra; Criticism of BJP MLA Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल मिटकरींचा स्वभाव अन् वागणं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे; प्रवीण दरेकरांची टीका

विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. ...