Amol Mitkari Latest news, मराठी बातम्या FOLLOW Amol mitkari, Latest Marathi News अमोल मिटकरी- Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात. Read More
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलंच सुनावलं. ...
NCP Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Maharashtra News: चंद्रशेखर बावनकुळेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचे विधान केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ...
MVA Mumbai Morcha: महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या नेत्यांना खुले आव्हान दिले आहे. ...
Maharashtra Politics: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. ...
सध्याच्या परिस्थितीत शिंदेगट आणि भाजप या दोन्ही गटातील काही आमदारांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.... ...
एकदा बोलता व नंतर माफी मागता, याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक बोलता. ...
Maharashtra Karnataka Border Dispute: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटातील आमदारांना डिवचत खुले आव्हान दिले आहे. ...