अमोल मिटकरी- Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात. Read More
Amol Mitkari Reaction on Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
Chandrashekhar Bavankule: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा औरंगजेब याचा आदरार्थी उल्लेख करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. ...