जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
Amitabh bachchan, Latest Marathi News अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Ranbir - Alia Wedding : रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चेत ऋषी कपूर यांच्या लग्नाचेही किस्से समोर येत आहेत. असाच एक किस्सा म्हणजे ऋषी कपूर यांच्या लग्नात अमिताभ बच्चन हे मोडलेल्या हातासोबत आले होते. ...
jaya bachchan birthday special: ‘सिलसिला’साठी रेखा, जया व अमिताभ यांना राजी करणं दिग्दर्शक यश चोप्रांसाठी सोप काम नव्हतं. मनातून तेही घाबरले होते. ...
Amitabh Bachchan : काही दिवस अमिताभ शांत बसले. पण अखेर त्यांच्या संयमाचा बांध फुटला. यावेळी त्यांनी कडक शब्दात ट्रोलर्सवर पलटवार केला. ...
दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित 'झुंड' (Jhund) रिलीज झाल्यानंतर अनेकांनी त्याची प्रशंसा केली. आता अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)नेही 'झुंड' चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळेंवर कौतुकाचा वर्षाव केला. ...
Amitabh Bachchan & Rashmika Mandanna : या फोटोत अमिताभ रश्मिका मंदानासोबत दिसत आहेत. रश्मिका खळखळून हसतेय आणि बिग बी कौतुकानं तिच्याकडे बघताहेत... ...
Jhund, Akash Thosar : अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या अनेक आठवणी फोटो रूपात आकाशने जपून ठेवल्या आहेत. प्रत्येक फ्रेममध्ये अमिताभ बच्चन आहेत. ...
Amitabh bachchan: बिग बींना अभिषेक आणि श्वेता ही दोन मुलं आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाच्या पारड्यात संपत्तीचा जास्त वाटा जाणार ही चर्चा होते. ...
Hemangi Kavi : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल नेटवर्किंगवर कायम चर्चेत असते. तूर्तास चर्चा होतेय ती हेमांगीच्या नव्या पोस्टची. ...