शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

मुंबई : Amit Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल  

मुंबई : ... म्हणून आमदार रोहित पवारांकडून राजपुत्र अमित ठाकरेंचं कौतुक

मुंबई : गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 

मुंबई : 'कोरोना योद्धे' असा शाब्दिक गौरव करुन समस्या सुटणार नाही; अमित ठाकरेंची आणखी एक मागणी

मुंबई : फी वाढीविरोधात मनसे नेते अमित ठाकरेंचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली ‘ही’ मागणी

मुंबई : मी नक्की लक्ष घालतो; मनसेच्या शिष्टमंडळाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आश्वासन

मुंबई : Cyclone Nisarga:...मग ‘ते’ देखील सुरक्षित राहतील; मनसे नेते अमित ठाकरेंचा लोकांना ‘मोलाचा सल्ला’

मुंबई : Coronavirus:...अन्यथा आपल्या ‘कोरोना योद्धे’ म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : पुण्यातून गावासाठी पहिली बस रवाना, MPSC च्या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेना

मुंबई : Coronavirus: अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन; काकांकडून पुतण्याला महत्त्वाचं आश्वासन