शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

मुंबई : अमित ठाकरे प्रभादेवी मंदिरात करणार महाआरती, उद्या राज्यभर मनसे साजरी करणार अक्षय तृतीया!

महाराष्ट्र : 'राज'गर्जनेची तयारी! पुण्यात शेकडो पुरोहितांकडून मंत्रोच्चार, तर सभास्थळी अमित ठाकरेंची पाहणी

छत्रपती संभाजीनगर : ...तर आम्ही अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार; अमित ठाकरेंचं मोठं विधान

महाराष्ट्र : Amit Thackeray in Aurangabad: राज ठाकरेंनी पुढे पाठविले पण अमित ठाकरे औरंगाबादमध्ये रस्ता चुकले; कार्यकर्ते वाट पाहून दमले

मुंबई : Sujat Ambedkar Video: दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय...; सुजात आंबेडकर यांच्या विधानाने नवा वाद

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक, सोशल मीडियात फोटो व्हायरल

महाराष्ट्र : ठाकरे कुटुंबात आनंद सोहळा; राज ठाकरे झाले आजोबा, अमित ठाकरेंना पुत्ररत्न

मुंबई : 'आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा', सुजात आंबेडकर यांचं खुलं आव्हान!

मुंबई : राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर; तर अमित ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर नतमस्तक

मुंबई : Amit Raj Thackeray : राज ठाकरे आजोबा होणार; 'शिवतीर्थ'वरून आली 'गुड न्यूज'