शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

मुंबई : 'आय लव्ह यू राजसाहेब'; भाषण सुरु होताच गर्दीतून आवाज आला, राज ठाकरे लगेच म्हणाले... 

राजकारण : रिल्स स्टार्सना राज ठाकरेंनी काय आवाहन केलं? | Raj Thackeray Appeal To Reel Stars | MNS | SA4

नाशिक : सत्कार, सेलिब्रेशन... अमित ठाकरेंच्या उपस्थितीत टोलनाका फोडीच्या प्रसंगाचा केक कापला

नाशिक : हा तर फक्त ट्रेलर होता..., टोल फोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे अमित ठाकरेंनी केले कौतुक 

महाराष्ट्र : घाव वर्मी बसला, विसरला नाही महाराष्ट्र...; मनसे आक्रमक, भाजपावर हल्लाबोल

मुंबई : “दुसऱ्यांचे पक्ष फोडणारे भाजपवाले आम्हाला बांधायला काय शिकवणार?”; मनसेचे सडेतोड उत्तर

महाराष्ट्र : अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या BJP ला नेटिझन्सनं दाखवला आरसा; जुने व्हिडिओ व्हायरल

मुंबई : अमित ठाकरेंच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद; भाजपची बोचरी टीका, मनेसचाही तिखट पलटवार

फिल्मी : “...म्हणून कोणी मत देत नाही”, अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याचं ट्वीट

मुंबई : राज ठाकरेंमुळे ६५ अन् माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला; अमित ठाकरेंची प्रतिक्रिया