Raj Thackeray Uddhav Thackeray BJP: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. दोन्ही बंधूंच्या राजकीय युतीवर भाजपकडून निशाणा साधण्यात आला आहे. भाजपने राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीत व्हिडीओच पोस्ट केला आहे. ...
ज्यांना खानांचा एवढा धिक्कार असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफांना मंत्रिमंडळातून दूर करावे. मुंबईचा महापौर मराठी असेल आणि तो शिवसेनेचा होईल असं राऊतांनी सांगितले. ...