जो जीव तोडून काम करतोय, सर्वस्व अर्पण करतोय त्याच्या विभागात जर का त्याला निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली तर ती कोणत्या तरी नेत्याच्या, पदाधिकाऱ्याच्या हट्टाखातर त्याला ती गमवावी लागते असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ...
मला आणि घोसाळकर कुटुंबाला न्याय मिळेल हीच अपेक्षा माझी मुख्यमंत्र्यांकडे आहे. जे काम माझ्यावर पक्ष सोपवेल ती जबाबदारी मी पार पाडेन असं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं आहे. ...
योग्य वेळी २२७ पैकी कुठल्या वार्डात कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहील ही स्थानिक भावना, तिथल्या जनतेची इच्छा पाहून त्याचा निर्णय करण्यात येईल असं मुंबई भाजपा अध्यक्षांनी सांगितले. ...
महाराष्ट्रात मराठी भाषेला प्रथम स्थान दिले पाहिजे या मागणीसाठी अनेक संघटनांकडून आंदोलने करण्यात आली होती.यानंतर मुंबई दुकान आस्थापनाने मुंबईतील दुकाने आणि कार्यालये यावरील पाटी किंवा नाव फलक हा मराठीमध्ये करण्याचे अनिवार्य करण्यात आले होते. ...
आज दोन्ही ठाकरे एकत्र बसले, बोलले तर भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण होते. ठाकरेंच्या २० वर्षाच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह लावतात, पण त्या काळात भाजपाची सत्तेत भागीदारी आणि भूषवलेले उपमहापौरपद ते विसरतात असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाने अमित साटम यां ...