लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित साटम

अमित साटम

Amit satam, Latest Marathi News

Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा - Marathi News | Mumbai Municipal Corporation ready for Chhath Puja; BJP leaders Ameet Satam including Minister Mangal Prabhat Lodha will review the preparations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा

Mumbai Chhath Puja 2025: शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मंत्री लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम जुहू चौपाटीपासून दौऱ्याला सुरुवात करतील ...

'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला - Marathi News | 'The arrow has gone from Uddhav Thackeray and only Khan is left'; BJP showed Raj Thackeray's video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला

Raj Thackeray Uddhav Thackeray BJP: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. दोन्ही बंधूंच्या राजकीय युतीवर भाजपकडून निशाणा साधण्यात आला आहे. भाजपने राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीत व्हिडीओच पोस्ट केला आहे. ...

कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला - Marathi News | Devendra Fadnavis criticizes MNS Raj Thackeray, praising Mumbai BJP President Amit Satam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला

साटम यांनी विरोधकांवर डागलेली तोफ पाहून भाजपत हा नवा ब्रँड उदयास आल्याची चर्चा रंगली आहे. ...

"मुंबईचा महापौर मराठीच असेल..."; भाजपाच्या टीकेवर मनसे-उद्धवसेनेचा पलटवार - Marathi News | Allegations between BJP, MNS and Uddhav Thackeray over the post of Mumbai Mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईचा महापौर मराठीच असेल..."; भाजपाच्या टीकेवर मनसे-उद्धवसेनेचा पलटवार

ज्यांना खानांचा एवढा धिक्कार असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफांना मंत्रिमंडळातून दूर करावे. मुंबईचा महापौर मराठी असेल आणि तो शिवसेनेचा होईल असं राऊतांनी सांगितले.  ...

अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा - Marathi News | Amit Satam elected as Mumbai BJP president; Will record in BMC, claims CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा

संघटनात्मक जबाबदाऱ्या अमित साटम समर्थपणे पार पाडतील. साटम यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपा नवीन रेकॉर्ड तयार करेल असा मुख्यमंत्र्यांनी दावा केला. ...

Mumbai Road Concretisation Work : मुंबईतील रस्त्यांवरुन विधानसभेत प्रश्नांची सरबत्ती, मंत्र्यांना घेरलं, मग नार्वेकरांनी काय तोडगा काढला? - Marathi News | mumbai road concretisation delay mlas asks questions to minister uday samant speaker Rahul Narwekar gives instructions to take meeting with dcm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रस्ते: विधानसभेत प्रश्नांची सरबत्ती; मंत्र्यांना घेरलं, मग नार्वेकरांनी काय तोडगा काढला?

Mumbai Road Concretisation Work : मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावरुन विधानसभेत मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी आज सरकारला घेरलं. ...

वर्सोव्यात मराठी चित्रपट कट्टा सुरु - Marathi News | marathi film katta begins in versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोव्यात मराठी चित्रपट कट्टा सुरु

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात वर्सोव्यात मराठी चित्रपट कट्टा सुरू झाला आहे. ...

बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त - Marathi News | In the presence of big leaders, activists, everyone showed strength; Deadline for application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त

सर्वच नेतेमंडळींसोबत त्यांचे सहकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते ...