शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित देशमुख

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख  Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. 

Read more

लातुर : coronavirus : खोकला, ताप आल्याने अमित देशमुख यांची कोरोना चाचणी; अहवाल निगेटिव्ह

मुंबई : Coronavirus : कोरोना रुग्णालयांसाठी नोडल ऑफिसर म्हणून विनिता सिंघल यांची नेमणूक  

मुंबई : Coronavirus : जे.जे.तील कोरोनाच्या चाचणी, त्याचप्रमाणे उपचारासाठी तयारी पूर्ण - अमित देशमुख

मुंबई : Coronavirus : मुंबई, पुणे येथील कोरोना तपासणी केंद्रांना मान्यता- अमित देशमुख

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसच्या संपर्कमंत्र्यांचा औरंगाबादशी संपर्कच नाही

मुंबई : मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित; एकनाथ शिंदेंच्या कारभारावर संदीप देशपांडे ठेवणार नजर

छत्रपती संभाजीनगर : 'एनएसडी'च्या धर्तीवर 'महाराष्ट्र स्कुल ऑफ ड्रामाची' होणार स्थापना : अमित देशमुख

मुंबई : सरकार 'मिनी मल्टिप्लेक्स' उभारणार, मराठी चित्रपटांना न्याय मिळणार

महाराष्ट्र : अमित देशमुख यांच्याकडे औरंगाबाद, उस्मानाबादचे संपर्कमंत्रीपद

मुंबई : होमीओपॅथीमध्ये संशोधन होणे आवश्यक- अमित देशमुख; डॉ. हॅनिमन जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण