शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

मेडिकलचे कोविड हॉस्पिटल आदर्श : वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी केले ट्विट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 9:28 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) ‘कोविड हॉस्पिटल’ हे राज्यात आदर्श म्हणून पाहिले जात आहे. अनेकांसांठी हे हॉस्पिटल मार्गदर्शक ठरेल, असे ट्विट स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) ‘कोविड हॉस्पिटल’ हे राज्यात आदर्श म्हणून पाहिले जात आहे. अनेकांसांठी हे हॉस्पिटल मार्गदर्शक ठरेल, असे ट्विट स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले. जखमी रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’ला २२० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यास केवळ १० दिवसांत मेडिकलला यश आले. २६ एप्रिलपासून हे हॉस्पिटल कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या सेवेत सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, येथे ६० खाटांच्या आयसीयू’सोबतच स्वतंत्र क्ष-किरण विभाग, स्वतंत्र शस्त्रक्रिया गृह, स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र रक्त साठा केंद्र असणार आहे. रुग्णालयातून कुणाला संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. मध्य भारतातील सर्व सोयींनी सज्ज असलेले हे पहिले ‘कोविड हॉस्पिटल’ आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने २५ एप्रिल रोजी प्रकाशित केले. याची दखल घेत अनेकांनी मेडिकलच्या कार्याचे कौतुक केले. वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी म्हटले की, नागपूर मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेत आवश्यक बाबींसोबतच डॉक्टरांचे आरोग्य जपले जाईल, याकडेही लक्ष दिले आहे. हे हॉस्पिटल इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल.

टॅग्स :Amit Deshmukhअमित देशमुखGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या