लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, फोटो

America, Latest Marathi News

SEBI च्या कारवाईनंतर Jane Street ने भरले ४८४० कोटी रुपये, आता पुढे काय..? - Marathi News | Jane Street Trading: After SEBI's action, Jane Street paid a fine of Rs 4840 crore, what next? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SEBI च्या कारवाईनंतर Jane Street ने भरले ४८४० कोटी रुपये, आता पुढे काय..?

Jane Street Trading: अमेरिकन ट्रेडिंग कंपनी जेन स्ट्रीटवर स्टॉक मॅनिपुलेशनद्वारे हेराफेरी केल्याचा आरोप आहे. ...

'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले - Marathi News | 'They talk well, but they bomb people in the Night', Donald Trump lashes out at Putin | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले

Vladimir Putin Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या टीकेची तोफ डागली. युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ट्रम्प यांनी हे विधान केले. ...

अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी! - Marathi News | Finally, the volcano erupted The new Baba Venga Ryo Tatsuki prediction came true Other frightening predictions are coming true in Japan too! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!

रियो तात्सुकी यांनी ज्वालामुखीच्या उद्रेकासंदर्भातही एक भाकित केले होते, जे खरे ठरले आहे... ...

भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम? - Marathi News | America controversy India Russia friendship Bill introduced for 500 percent tariff what will be the impact on us Sanctioning Russia Act of 2025 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?

Sanctioning Russia Act of 2025: भारतासह असे जे देश आहेत ज्यांची रशियासोबत मैत्री आहे, त्याच्याबाबत आता अमेरिकेला पोटदुखी सुरू झालीये. पाहा काय म्हटलंय अमेरिकेनं सादर केलेल्या विधेयकात. ...

जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही - Marathi News | Pakistan's Trillion-Dollar Coal Reserves Untapped Wealth Amidst Economic Struggles | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही

Pakistan Coal reserves : पाकिस्तानकडे नैसर्गिक साधनांचा एक मोठा साठा आहे, ज्याचा अद्याप वापर झालेला नाही. जर पाकिस्तानने त्याचा वापर करायला सुरुवात केली तर त्यांची अर्थव्यवस्था रॉकेटसारखी वाढेल. ...

डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा? - Marathi News | Local currency not dollars Donald Trump angry over Russia s plan will India benefit greatly | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?

Russia On Local Currency रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली मागणी अमेरिकेला अनेक प्रकारे नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाल्याचंही दिसून येतंय. ...

२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा? - Marathi News | Which country has purchased the most weapons so far in 2025? What is India's rank in the list? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

२०२५ मध्ये जागतिक शस्त्रास्त्र व्यापार केवळ लष्करी खरेदी-विक्रीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता जागतिक रणनीती, मुत्सद्देगिरी आणि देशांच्या आर्थिक संबंधांचे महत्त्वाचे केंद्र बनला आहे. ...

ना सौदी, ना इराण, ना रशिया..; 'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे - Marathi News | Largest Oil Reserve: Neither Saudi Arabia, nor Iran, nor Russia..; 'This' country has the largest crude oil reserves in the world | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ना सौदी, ना इराण, ना रशिया..; 'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे

World's Largest Oil Reserve: जगात अनेक असे देश आहेत, ज्यांची अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या विक्रीवर चालते. ...