लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

'आमच्या सुरक्षेला धोका निर्माण केला तर...', इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ट्रम्प यांना थेट इशारा - Marathi News | Iran Warns America: 'If our security is threatened', Iran's Supreme Leader's direct warning to Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमच्या सुरक्षेला धोका निर्माण केला तर...', इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ट्रम्प यांना थेट इशारा

Iran Warns America :इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी अमेरिकेच्या धमक्यांविरोधात थेट इशारा दिला आहे. ...

अमेरिकेकडून भारतीयांना अयोग्य वागणूक; पीएम मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार... - Marathi News | PM Narendra Modi US Visit: US mistreatment of Indians; PM Modi to discuss with Donald Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेकडून भारतीयांना अयोग्य वागणूक; पीएम मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार...

PM Narendra Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12-13 फेब्रुवारीला अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. ...

अमेरिकेतून लष्कराचं विमान पुन्हा येणार; आणखी ४८७ भारतीय नागरिक डिपोर्ट होणार - Marathi News | Military plane to arrive from US again 487 more Indian citizens to be deported | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेतून लष्कराचं विमान पुन्हा येणार; आणखी ४८७ भारतीय नागरिक डिपोर्ट होणार

अमेरिकेतून आणखी ४८७ भारतीय नागरिकांना डिपोर्ट करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

एजंटला १ कोटी! महिलेच्या हातात बेड्या, कंबर-पायात लोखंडी साखळी; अमेरिकेत जात नाही तोच परतली - Marathi News | paid Rs 1 crore to Agent, woman sent with handcuffs, iron chains tied around waist and legs; Tragedy of woman who came from America immigrants plane donald trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एजंटला १ कोटी! महिलेच्या हातात बेड्या, कंबर-पायात लोखंडी साखळी; अमेरिकेत जात नाही तोच परतली

जीव धोक्यात घालून लवप्रीत नावाची महिला आपल्या १० वर्षांच्या मुलाला घेऊन अमेरिकेत गेली होती. डंकीच्या रस्त्याने हाल अपेष्टा सहन करत ही महिला तिकडे गेली होती. ...

अमेरिकेतून परतलेल्या 'त्या' भारतीयांना शिक्षा?; आता पोलीस चौकशी की अन्य काही...जाणून घ्या  - Marathi News | Punishment for 'those' Indians who deported from America?; Now police investigation or something else... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेतून परतलेल्या 'त्या' भारतीयांना शिक्षा?; आता पोलीस चौकशी की अन्य काही...जाणून घ्या 

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना सत्तेत येताच पुन्हा त्यांच्या देशात पाठवणार असं डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारात सांगितले होते. ...

अमेरिकेची ICC वर बंदी, WHO अन् UN मधून बाहेर..; डोनाल्ड ट्रम्प यांनी का घेतले हे निर्णय ? - Marathi News | US bans ICC, withdraws from WHO and UN; Why did Donald Trump take this decision? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची ICC वर बंदी, WHO अन् UN मधून बाहेर..; डोनाल्ड ट्रम्प यांनी का घेतले हे निर्णय ?

Donald Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या दुसऱ्या कार्यकाळात 'अमेरिका फर्स्ट' धोरणावर आक्रमकपणे काम करत आहेत. ...

अमेरिकेत अवैधपणे घुसखोरीच्या नादात ३३ वर्षीय गर्भवती महिलेचा नदीत बुडून मृत्यू - Marathi News | 33-year-old pregnant woman drowns in river after being caught illegally entering US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत अवैधपणे घुसखोरीच्या नादात ३३ वर्षीय गर्भवती महिलेचा नदीत बुडून मृत्यू

पतीच्या तक्रारीनंतर २ दिवसांनी एनाचा मृतदेह सापडला होता. नदीत बुडून तिचा मृत्यू झाल्याचं बोलले गेले ...

४० लाखांचं कर्ज झालंय, पण आता गाव सोडणार नाही, इथेच शेती करेन; अमेरिकेनं डिपोर्ट केलेल्या देवेंद्रला चूक उमगली - Marathi News | I have a loan of 40 lakhs, but I will not leave the village now, I will farm here Devendra, who was deported by the US, realizes his mistake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० लाखांचं कर्ज झालंय, पण आता गाव सोडणार नाही, इथेच शेती करेन; अमेरिकेनं डिपोर्ट केलेल्या देवेंद्रला चूक उमगली

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ॲक्शनमोडवर आले आहे. अवैध मार्गाने अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांविरोधात ट्रम्प यांनी कारवाई सुरु केली आहे. ...