लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

अमेरिका दिवाळखोर होणार? इलॉन मस्क यांच्या भविष्यवाणीने खळबळ; म्हणाले सरकार... - Marathi News | elon musk warns us could go bankrupt if federal spending not reduced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका दिवाळखोर होणार? इलॉन मस्क यांच्या भविष्यवाणीने खळबळ; म्हणाले सरकार...

elon musk warns : अब्जाधीश अमेरिकन सरकारमधील मंत्री इलॉन मस्क यांनी त्यांचा देश दिवाळखोरीच्या वाटेवर असल्याचा इशारा दिला आहे. यातून बाहेर पडण्यासाठीही त्यांनी उपाय सांगितला आहे. ...

'पीएम मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करु शकतात'; मुंबई पोलिसांना मिळाली धमकी - Marathi News | Terrorists may attack pm modi's aircraft cops received warning on February 11 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करु शकतात'; मुंबई पोलिसांना मिळाली धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी धमकी मुंबई पोलिसांकडे मिळाली आहे. ...

पंतप्रधान मोदींना हरविण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केलेले; मोदी अमेरिकेत पोहोचण्यापूर्वी माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट  - Marathi News | America tried to defeat Prime Minister Modi; Former official reveals before Modi reached America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींना हरविण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केलेले; मोदी अमेरिकेत पोहोचण्यापूर्वी माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट 

Narendra Modi, America News: अमेरिकेचे माजी परराष्ट्र विभागाचे अधिकारी माईक बेंझ यांनी हा दावा केला आहे. अमेरिकेने भारतातील अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ केली होती, असे बेंझ यांनी म्हटले आहे. ...

...तर युक्रेन केव्हाही रशियाचा होईल, मला माझा पैसा परत हवा; डोनाल्ड ट्रम्पची झेलेन्स्कींना धमकी - Marathi News | ...then Ukraine ever becomes Russia's, I want my money back; Donald Trump threatens Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर युक्रेन केव्हाही रशियाचा होईल, मला माझा पैसा परत हवा; डोनाल्ड ट्रम्पची झेलेन्स्कींना धमकी

ट्रम्पनी मेक्सिकोच्या खाडीचे नाव बदलून अमेरिकन खाडी केले आहे. तसेच कॅनडाला देखील अमेरिकेचे राज्य बनविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याचबरोबर गाझा पट्टी देखील ताब्यात घेण्याची भाषा केली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; ज्या मुस्लिम देशाला केली मदत, त्यानेचा केला विश्वासघात..! - Marathi News | blow to Donald Trump; egypt betrayed america, made deal with china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; ज्या मुस्लिम देशाला केली मदत, त्यानेचा केला विश्वासघात..!

America Setback in Middle East: अमेरिकेची साथ सोडून या देशाने चीनशी हातमिळवणी केली आहे. ...

आजतर कारण काहीच नाही, तरीही शेअर बाजार १० लाख कोटींना बुडाला; ट्रम्प की विदेशी गुंतवणूकदार... - Marathi News | stock market crashed sensex fell thousand points due to donald trumps tariff attack and selling by foreign investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजतर कारण काहीच नाही, तरीही शेअर बाजार १० लाख कोटींना बुडाला; ट्रम्प की विदेशी गुंतवणूकदार...

stock market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापारी धोरणामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. शेअर बाजारात आज १००० अंकांनी कोसळला आहे. ...

गौतम अदानी यांच्याविरोधातील कारवाई संशयास्पद; अमेरिकेच्या 6 खासदारांनी केली मोठी मागणी - Marathi News | Action against Gautam Adani is suspicious; 6 US MP's demanded probe against Joe Biden | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांच्याविरोधातील कारवाई संशयास्पद; अमेरिकेच्या 6 खासदारांनी केली मोठी मागणी

भारतासारख्या मित्र देशाशी कारण नसताना संबंध गुंतागुतीचे करणे आकलनापलीकडचे आहे. ...

मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अदानींसाठी गुड न्यूज; ट्रम्प यांनी 'त्या' कायद्यावरच घातली बंदी - Marathi News | gautam adani bribery case us president donald trump suspends us foreign corruption act | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अदानींसाठी गुड न्यूज; ट्रम्प यांनी 'त्या' कायद्यावरच घातली बंदी

Trump Suspends US Foreign Corruption Act: अदानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशातील भ्रष्टाचारविरोधी कायद्यांवर बंदी घातली आहे. ...