Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्षाची धडक, परतीचे उड्डाण रद्द पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण सोलापूर : पंढरपुरात पुराच्या पाण्यात तीन ते चार वारकरी गेले वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी बीएमसीची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..." देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल... दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'... आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत... ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
America, Latest Marathi News
अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी उभय देशातील व्यापार वृद्धिंगत करण्यावर भर दिला. ...
Narendra Modi-Donald Trump Meeting : पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भातील भारताची भूमिका पुन्हा एकदा विश्वपटलावर ठेवली... ...
PM Narendra Modi US Visit: क्वाड आणि इंडो पॅसिफिक मजबूत केले जाईल. तहव्वूर राणाला भारताला सोपवले जाईल यासारखे अनेक निर्णय मोदी आणि ट्रम्प यांच्या बैठकीत घेण्यात आले. ...
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. ...
मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनडाचा उद्योगपती तहव्वूर राणा भारतात २००८ साली झालेल्या मुंबईत दहशतवादी हल्ल्यात प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे ...
Narendra Modi-Donald Trump Meeting : "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत. ते एक महान नेते आहेत." ...
ट्रम्प यांच्याप्रमाणे मलाही भारतीयांच्या हिताला सर्वोच्च ठेवून काम करायचे आहे असं मोदींनी सांगितले. ...
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मला माहीत आहे की, त्यांना भारतात बिझनेस करायचा आहे. पण..." ...