लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले - Marathi News | India-Pakistan Tension then you won't be able to bear it India slams Pakistan's inflammatory statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले

India-Pakistan Tension : पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली. ...

Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी - Marathi News | Donald Trump Tariffs If donald Trump-Putin talks fail, we will impose more tariffs on India new threat from America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी

Donald Trump Tariffs : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी केल्याबाबत भारतावर सध्याच्या २५ टक्के शुल्काव्यतिरिक्त २५ टक्के आणखी कर लादला. तो २७ ऑगस्टपासून लागू केला जाऊ शकतो. ...

ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... - Marathi News | Trump's nose was bitten...! After Apple and Tesla, this Big Tech company's entry into India, Big Tech announced... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

मोबाईल फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी उच्च दर्जाचे कव्हर ग्लास भारतातच बनविले जाणार आहेत. या वर्षीच्या अखेरीस डिसेंबरपासून ही कंपनी उत्पादन सुरु करणार आहे.  ...

'टॅरिफ'चा फटका टाळण्यासाठी साताऱ्यात उद्योजकांकडून रणनीती, जिल्ह्यातून नेमकं काय अन् किती कोटींची होते निर्यात.. वाचा - Marathi News | Read the strategy of entrepreneurs in Satara to avoid the impact of tariffs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'टॅरिफ'चा फटका टाळण्यासाठी साताऱ्यात उद्योजकांकडून रणनीती, जिल्ह्यातून नेमकं काय अन् किती कोटींची होते निर्यात.. वाचा

देशासह विदेशातील बाजारपेठांचा पर्याय शोधणार ...

ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड - Marathi News | Trump called it a dead economy now America s own agency has upgraded India s rating economy news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड

S&P Upgrades Rating: जागतिक रेटिंग एजन्सी एस अँड पी नं भारताचं रेटिंग अपग्रेड केलं आहे. पाहा काय म्हटलंय जागतिक एजन्सीनं. ...

बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस - Marathi News | What Biden's son said made Trump's wife furious; sent a $1 billion notice | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडेन यांना कडक इशारा दिला आहे. ...

'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा - Marathi News | RSS on America: 'Spreading dictatorship and terrorism in the name of democracy', RSS targets Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

RSS on America: आरएसएसचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'ने भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या टॅरिफ वादावर चिंता व्यक्त केली आहे. ...

"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी! - Marathi News | If Putin does not stop the Ukraine war, it will have 'very serious consequences Trump's open threat to Russia before an important meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

अमेरिकेतील अलास्का येथे या दोन्ही नेत्यांमध्ये शुक्रवारी (१५ ऑगस्ट) युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात बैठक होणार आहे. ...