मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर... अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार? वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात... मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले... २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
America, Latest Marathi News
चिनी जनतेमध्ये अमेरिकाविरोधी भावना व्यक्त होत आहेत. अमेरिकन उत्पादनांची विक्री थांबवणे, अमेरिकन ग्राहकांना जास्त किंमत आकारणे सुरू झाले आहे. ...
अमेरिकेने भारताला सागरी देखरेख तंत्रज्ञान आणि उपकरणे विकण्याच्या कराराला मान्यता दिली आहे. हा करार इंडो-पॅसिफिक मेरीटाईम डोमेन अवेअरनेस (IPMDA) कार्यक्रमांतर्गत करण्यात आला आहे. ...
अमेरिकेचे हे विधान जम्मू काश्मीर इथं एलओसीवर पाकिस्तानद्वारे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जातेय त्यावेळी आले आहे. ...
Pahalgam terror attack JD Vance: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी तणाव निवळवण्याच्या संदर्भाने भूमिका मांडली आहे. ...
या करारामुळे सागरी क्षेत्रातील भारताची शक्ती वाढेल. तसेच सध्याच्या आणि भविष्यातीलही धोक्यांचा सामना करण्याची क्षमता वाढेल... ...
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफ वॉरमधून जशा अनेक अडचणी निर्माण होत आहेत, तशाच काही संधीही समोर येऊ शकतात. त्या संधी आपल्या पदरात पाडून घ्यायच्या असतील, तर काय करावे लागेल? ...
पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना परिस्थितीचा आढावा दिला. भारत पाकिस्तानला उकसावत असल्याचा आरोप त्यांनी अमेरिकेकडे केला ...
America Iran Latest News: इराण आणि अमेरिका यांच्यात बिनसताना दिसत आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी इराणला तसा इशाराच दिला आहे. ...