लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

'मी आधीच हे करणार होतो, पण...'; भारताचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान - Marathi News | Donald Trump again warned that the US will impose tariffs equal to the tariffs imposed by India. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मी आधीच हे करणार होतो, पण...'; भारताचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफबद्दल जशास तसे धोरण अवलंबण्याचा इशारा दिला आहे.  ...

तिसरे महायुद्ध फार दूर नाही, ते रोखण्यास मी सक्षम : ट्रम्प - Marathi News | World War III is not far away, I am capable of preventing it: Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसरे महायुद्ध फार दूर नाही, ते रोखण्यास मी सक्षम : ट्रम्प

बायडेन प्रशासन आणखी एक वर्ष सत्तेत राहिले असते तर हे युद्ध अटळ होते; परंतु आता ते होणार नाही, असेही ते म्हणाले. ...

काश पटेल यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ, FBI च्या संचालक पदाची सूत्रे भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हाती - Marathi News | Kash Patel takes oath with hand on Bhagavad Gita, FBI directorship handed over to Indian-origin person | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश पटेल यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली FBI च्या संचालक पदाची शपथ

वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊस परिसरात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. काश पटेल यांच्याबरोबरच पॅम बॉन्डी यांनी अमेरिकेचे अॅटर्नी जनरल पदाची शपथ देण्यात आली.  ...

ट्रम्पविरोधातील वक्तव्यामुळे 5 लाख कोटींचे नुकसान; युक्रेनला अमेरिकेचा आदेश ऐकावाच लागणार - Marathi News | Statement against Trump causes loss of Rs 5 lakh crore; Ukraine will have to obey US orders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पविरोधातील वक्तव्यामुळे 5 लाख कोटींचे नुकसान; युक्रेनला अमेरिकेचा आदेश ऐकावाच लागणार

अमेरिका युक्रेनवर सातत्याने दबाव टाकत आहे. ...

Nargis Fakhri: 'रॉकस्टार' फेम अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न? तीन वर्षांपासून करत होती डेट - Marathi News | actress nargis fakhri allegedly got married with beau tony beig in an intimate ceremony in USA | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nargis Fakhri: 'रॉकस्टार' फेम अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न? तीन वर्षांपासून करत होती डेट

नर्गिस फाखरीने अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया येथे लग्नगाठ बांधली आहे. ...

२१ दशलक्ष डॉलर्सची ती मदत भारतासाठी नव्हती? बांगलादेशात...; डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपांवर मोठा खुलासा - Marathi News | The aid of 21 million dollars was not for India, but for Bangladesh...; Big revelation on Donald Trump's allegations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२१ दशलक्ष डॉलर्सची ती मदत भारतासाठी नव्हती? बांगलादेशात...; डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपांवर मोठा खुलासा

बायडेन यांच्या कार्यकाळात भारतात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून दिला गेलेला सुमारे १८२ कोटी रुपयांचा निधी ‘कुणी दुसरेच निवडून यावेत’ म्हणून दिला जात होता का, असा संशय व्यक्त केला होता. आता या रकमेबाबत वेगळाच खुलासा समोर येत आहे.  ...

जेफ बेझोस यांच्या एक्स पत्नीने पोटगीत मिळालेली एवढी रक्कम केली दान, घटस्फोटावेळी दिलेला शब्द केला खरा - Marathi News | amazone jeff bezos ex wife mackenzie scott has donated rs 164550 crore so far | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जेफ बेझोस यांच्या एक्स पत्नीने पोटगीत मिळालेली एवढी रक्कम केली दान, घटस्फोटावेळी दिलेला शब्द..

MacKenzie Scott : अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची पूर्वाश्रमीची पत्नी मॅकेन्झी स्कॉट आपल्या दातृत्वासाठी जगभर चर्चेत आली आहे. त्यांनी घटस्फोटावेळी दिलेला शब्द ती पूर्ण करत आहे. ...

मी १५० टक्के टेरिफची धमकी देताच ब्रिक्स देशांची संघटना तुटली; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा  - Marathi News | The BRICS countries broke up as soon as I threatened 150 percent tariffs; Donald Trump's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मी १५० टक्के टेरिफची धमकी देताच ब्रिक्स देशांची संघटना तुटली; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा 

ब्रिक्स संघटनेत ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरात हे देश सहभागी आहेत. तर तुर्की, अझरबैजान आणि मलेशिया या देशांनी अर्ज केलेला आहे. ...