सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
America, Latest Marathi News
कशारितीने बॅकचॅनेल संवाद हा व्यापक चर्चेत बदलला. जूनपर्यंत नवी दिल्लीने बीजिंगसोबत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात केली याचा रिपोर्ट समोर आला आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय औषध कंपन्यांना 'टॅरिफ'मधून सूट दिली. ...
अमेरिकेतल्या एका कॅथलिक शाळेत झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांसह हल्लेखोराचा मृत्यू झाला. ...
या स्पर्धेत अमेरिकेच्या किंडरगार्टनपासून ते 12व्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थीही सहभाग घेऊ शकतात. ही AI चॅलेंज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानंतर सुरू झाली आहे. ...
रशियाकडून तेल खरेदी केल्याने अमेरिकेने युक्रेन युद्धासाठी भारताला जबाबदार धरलं आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अद्याप तरी यश आलेले नाही. ...
अमेरिकेतील मिनियापोलिस शहरात असलेल्या एनन्सिएशन कॅथोलिक स्कूलमध्ये बुधवारी सकाळी गोळीबार झाला. ...
अमेरिकेने ५०% कर लादल्यामुळे भारताने आता पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. ...