लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

अदानींवर आधी लाचखोरीचे आरोप, आता घातल्या पायघड्या? अमेरिकेत करणार मोठी गुंतवणूक? - Marathi News | adani group ready to invest again after allegations of fraud in america | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींवर आधी लाचखोरीचे आरोप, आता घातल्या पायघड्या? अमेरिकेत करणार मोठी गुंतवणूक?

Gautam Adani : अदानी समूह अमेरिकेत मोठी गुंतवणूक करण्याची तयारी करत असल्याचा रिपोर्ट फायनान्शिअल टाईम्सने दिला आहे. ट्रम्प यांनी फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट १९७७ बंदी घातल्याने अदानींना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

आता युक्रेनचा पराभव अटळ! अमेरिकेचा रोष पत्करुन झेलेन्स्कींनी पायावर धोंडा मारुन घेतला..? - Marathi News | Russia vs Ukraine: Will Ukraine lose the war? Cuts in aid, rift in NATO, Trump-Zelensky debate; Putin Will Win | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता युक्रेनचा पराभव अटळ! अमेरिकेचा रोष पत्करुन झेलेन्स्कींनी पायावर धोंडा मारुन घेतला..?

Russia vs Ukraine: अमेरिका आणि युरोपीय देशांच्या मदतीमुळे युक्रेन आतापर्यंत या युद्धात टिकून आहे, परंतु आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. ...

भारतात येण्यापूर्वीच इलॉन मस्कला धक्का! अमेरिकन नागरिकांची टेस्ला शोरुम्स बाहेर आंदोलने - Marathi News | Protests against Elon Musk hit Tesla stores across US | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात येण्यापूर्वीच इलॉन मस्कला धक्का! अमेरिकन नागरिकांची टेस्ला शोरुम्स बाहेर आंदोलने

Elon Musk : एकीकडे इलॉन मस्क आपली इलेक्ट्रीक कार टेस्ला भारतात आणण्यासाठी सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे अमेरिकन नागरिक मस्कविरोधात रस्त्यावर आंदोलने करत आहे. ...

इंग्रजी हीच यापुढे असेल अमेरिकेची अधिकृत भाषा; डोनाल्ड ट्रम्प लवकरच घेणार निर्णय - Marathi News | english will henceforth be the official language of america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्रजी हीच यापुढे असेल अमेरिकेची अधिकृत भाषा; डोनाल्ड ट्रम्प लवकरच घेणार निर्णय

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प शुक्रवारी या आदेशावर स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा होती. ...

झेलेन्स्कींच्या पदरी निराशा; ट्रम्प यांच्याशी वादानंतर ब्रिटनमध्ये युक्रेन युद्धाबद्दल भूमिका - Marathi News | volodymyr zelensky disappointment and now in britain will made stance on ukraine war after dispute with donald trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झेलेन्स्कींच्या पदरी निराशा; ट्रम्प यांच्याशी वादानंतर ब्रिटनमध्ये युक्रेन युद्धाबद्दल भूमिका

अमेरिकेने युक्रेनला मदत केली नसती, तर हे युद्ध कधीच संपले असते, अशा शब्दांत ट्रम्प यांनी अपमान केल्यामुळे संतापलेले झेलेन्स्की बैठकीतून उठले व व्हाइट हाऊसमधून निघून गेले. ...

'तुम्ही एकटे नाही आहात', ट्रम्प यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर झेलेन्स्की यांना युरोपियन नेत्यांचा पाठिंबा; इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनीही ही मागणी मांडली - Marathi News | You are not alone European leaders support Zelensky after clash with Trump Italian Prime Minister Meloni also made this demand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तुम्ही एकटे नाही आहात', ट्रम्प यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर झेलेन्स्की यांना युरोपियन नेत्यांचा पाठिंबा; इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनीही ही मागणी मांडली

ओव्हल ऑफिसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात जोरदार वादविवाद झाला. उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी झेलेन्स्की यांच्यावर अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोप केला. ...

प्रेस कॉन्फरन्समध्ये एका प्रश्नानं सगळं बिघडलं; On Camera ट्रम्प-झेलेन्स्की का भांडले? - Marathi News | Ukrainian President Volodymyr Zelensky and US President Donald Trump have a verbal spat over the Russia-Ukraine ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेस कॉन्फरन्समध्ये एका प्रश्नानं सगळं बिघडलं; On Camera ट्रम्प-झेलेन्स्की का भांडले?

विना सुरक्षा गॅरंटीसह डीलवर साइन करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की शुक्रवारी अमेरिकेत पोहचले होते आणि त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ...

अमेरिकेत कर्मचारी कपात थांबता थांबेना; लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञांच्याही नोकऱ्या गेल्या, ‘यूएसएड’पाठोपाठ इतर विभागांवरही बालंट - Marathi News | Staff cuts continue in America; Military officers, scientists lose jobs, after USAID, other departments also face layoffs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत कर्मचारी कपात थांबता थांबेना; लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञांच्याही नोकऱ्या गेल्या, ‘यूएसएड’पाठोपाठ इतर विभागांवरही बालंट

America Lay Offs: अमेरिकेत प्रशासकीय खर्चावर आवर घालण्याच्या दृष्टीने ही कर्मचारी कपात सुरू आहे. ...