लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी - Marathi News | Russia Ukraine War Update: Temperature like the sun...everything will turn to ash..; Russia threatens Ukraine with "warhead" attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी

Russia Ukraine War Update: युक्रेनने रशियावर हल्ला केल्यानंतर पुतिन यांनी युक्रेनसह पाश्चात्य देशांनाही थेट इशारा दिला आहे. ...

अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय? - Marathi News | will trade between the us and china stop The number of ships carrying goods has halved china us trade war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?

America China Trade: जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या जहाजांची संख्या सातत्यानं कमी होतेय. ...

भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं - Marathi News | Senkaku Island Conflict: India friend Japan deploys F-35 fighter jets on China border; Jinping's tension increases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं

जपानचे हवाई संरक्षण सुधारण्याची गरज लक्षात घेऊन नवीन आलेल्या F-35A विमानांना कोमात्सु येथे तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला असं जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी म्हणाले.  ...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांचे वडील अयोध्येत येणार; राम लल्लांचे दर्शन घेणार - Marathi News | Errol Musk, father of the world's richest man Elon Musk will come to Ayodhya; will have darshan of Ram Lalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांचे वडील अयोध्येत येणार; राम लल्लांचे दर्शन घेणार

टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क भारत दौऱ्यावर येणार आहेत. errol-musk ...

टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती... - Marathi News | Top Secret...! Xi Jinping's daughter Xi Mingze lives in the US, studied in Harvard; Will Trump cancel her visa? Who is she... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...

Xi Jinping's daughter : हार्वर्ड विद्यापीठात जे चिनी विद्यार्थी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधीत आहेत, त्यांना अमेरिकेबाहेर केले जाणार आहे. यामुळे आता या निर्णयामागे शी मिंगजे हिचे नाव जोडले जाऊ लागले आहे. ...

रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं! - Marathi News | Russia's S-400 shoots down Ukrainian F-16, Putin announces big reward for soldiers; US tensions increase | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!

या वृत्तामुळे अमेरिकेचे टेन्शन वाढले आहे. कारण, F-16 हे जगातील "सर्वोत्कृष्ट" लढाऊ विमान आहे, असा अमेरिकेचा दावा आहे. महत्वाचे म्हणजे, हे लढाऊ विमान पाकिस्तानसह जगातील अनेक देश वापरतात. ...

भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा - Marathi News | who is varun navani Indian origin gujarati ai company owner whose baraat brought wall street to a halt see video | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा

सध्या भारतीय बिझनेसमन वरुण नवानी (Varun Navani) यांच्या लग्नाची इंटरनेटवर बरीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे त्यांच्या लग्नाची वरात अमेरिकेतील प्रसिद्ध वॉल स्ट्रीटवरून गेली. ...

गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील - Marathi News | Editorial on Elon Musk has left the Donald Trump administration in four months | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील

स्वतः स्थलांतरित असलेले मस्क अमेरिकेतील धनाढ्य उद्योजक झाले, तेच मुळी अमेरिकेच्या सहिष्णुतेमुळे. ...