लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

भारतात येण्यापूर्वी एलन मस्कना झटका; ६७ टक्के अमेरिकन टेस्ला कार घेणार नाहीत, सर्व्हे आला - Marathi News | Elon Musk gets a shock before coming to India; 67 percent of Americans will not buy Tesla cars, survey finds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात येण्यापूर्वी एलन मस्कना झटका; ६७ टक्के अमेरिकन टेस्ला कार घेणार नाहीत, सर्व्हे आला

Elon Musk Tesla Sale: ट्रम्प सरकारमध्ये आततायी निर्णय घेतल्याने, डॉजचे प्रमुख असलेल्या मस्क यांच्या टेस्ला कंपनीला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. ...

आणखी एक युद्ध भडकणार...? अमेरिकेच्या धमकीनंतर इराणचं प्रत्युत्तर, 3000 जहाजं उतरवली समुद्रात!  - Marathi News | Will another war break out Iran's response to America's threat, 3000 ships launched into the sea launched a massive naval parade in gulf of oman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आणखी एक युद्ध भडकणार...? अमेरिकेच्या धमकीनंतर इराणचं प्रत्युत्तर, 3000 जहाजं उतरवली समुद्रात! 

इराण पॅलिस्टिनींना प्रोत्साहन देतो, असा आरोप अमेरिकेकडून सातत्याने केला जातो. याशिवाय, इराणला याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही अमेरिकेकडून वारंवार दिली जाते. मात्र, अमेरिकेच्या या धमक्यांचा इराणवर कसलाही परिणाम होत नाही. ...

Russia Ukraine War : डोनाल्ड ट्रम्प यांना यश! रशिया अन् युक्रेनमध्ये एका मुद्द्यावर सहमती झाली; दोन दिवसात एकही हल्ला नाही - Marathi News | Russia Ukraine War Success for Donald Trump Russia and Ukraine agreed on one issue; No attack in two days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना यश! रशिया अन् युक्रेनमध्ये एका मुद्द्यावर सहमती झाली; दोन दिवसात हल्ला नाही

Russia Ukraine War :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियामधील युद्ध संवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ...

जगावर मोठं संकट! ...तर 2030 पर्यंत 'या' आजारानं 30 लाख लोकांचा मृत्यू, तज्ज्ञांचा धडकी भरवणारा इशारा - Marathi News | A major crisis over the world; hiv aids funding cuts; millions of infections and 3 million people deaths by 2030 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगावर मोठं संकट! ...तर 2030 पर्यंत 'या' आजारानं 30 लाख लोकांचा मृत्यू, तज्ज्ञांचा धडकी भरवणारा इशारा

...तर २०३० पर्यंत १ कोटींहून अधिक संसर्ग आणि जवळजवळ तीस लाख मृत्यू होऊ शकतात. ...

या देशांतील लोक झपाट्याने सोडतायत आपला धर्म, दोन धर्मांना सर्वाधिक फटका; अशी आहे भारताची स्थिती! - Marathi News | People in these countries are rapidly abandoning their religion, two religions are the most affected know about the situation in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशांतील लोक झपाट्याने सोडतायत आपला धर्म, दोन धर्मांना सर्वाधिक फटका; अशी आहे भारताची स्थिती!

36 देशांतील जवळपास 80,000 प्रौढांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणतून समोर आलेल्या माहितीनुसार, जे लोक आता कुठलाही धर्म मानत नाहीत, जे कुठल्याही धर्माशी संबंधित नाहीत, अशा लोकांची संख्या वाढत आहे... ...

डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा! अमेरिका देशाबाहेर बनलेल्या गाड्यांवर लावणार २५ टक्के टॅरिफ; किंमती वाढणार - Marathi News | Donald Trump Another big announcement 25 percent tariff will be imposed on vehicles manufactured abroad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा! अमेरिका देशाबाहेर बनलेल्या गाड्यांवर लावणार २५ टक्के टॅरिफ; किंमती वाढणार

US Tariff On Vehicles: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही दिवसांपासून घेत असलेल्या निर्णयांमुळे जगाची चिंता वाढली आहे. ... ...

अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमुळे भारत-कॅनडा जवळ येणार? खलिस्तान मु्द्द्यावर झालेला वाद - Marathi News | India-Canada came closer due to US tariff war; Dispute over Khalistan issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमुळे भारत-कॅनडा जवळ येणार? खलिस्तान मु्द्द्यावर झालेला वाद

अमेरिकेच्या नवीन व्यापार धोरणामुळे भारत आणि कॅनडा, दोघांना फटका बसणार आहे. ...

दहशतवाद्यांचा पाकिस्तान म्हणे भारत, अमेरिकेपेक्षा सेफ! 10 सुरक्षित देशांची यादी आली - Marathi News | terrorist contry Pakistan is safer than India, America! List of 10 safest countries has come out by Numbio | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा पाकिस्तान म्हणे भारत, अमेरिकेपेक्षा सेफ! 10 सुरक्षित देशांची यादी आली

Safest Countries in World: नंबेओ नावाच्या एका जागतिक रेटिंग एजन्सीने ही यादी जारी केली आहे. यामध्ये अमेरिकेच्या वर भारत आणि पाकिस्तानचा नंबर लागत आहे. ...