लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? - Marathi News | Good news for India! It can overtake America to become the world's second largest economy; What does the EY report say? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेला मागे टाकत भारत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

EY Economy Watch indian economy: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला आहे. त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच एक चांगली बातमी ईवाय रिपोर्टने दिली आहे.  ...

शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story - Marathi News | Xi Jinping secret letter to President Draupadi Murmu, initiative for friendship; Inside story behind improving India-China relations against America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story

कशारितीने बॅकचॅनेल संवाद हा व्यापक चर्चेत बदलला. जूनपर्यंत नवी दिल्लीने बीजिंगसोबत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात केली याचा रिपोर्ट समोर आला आहे. ...

भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले? ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय? - Marathi News | Donald Trump bowed down to Indian pharmaceutical companies! He gave a 50 percent tariff exemption, what is the exact reason? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले? ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय औषध कंपन्यांना 'टॅरिफ'मधून सूट दिली. ...

माशाअल्लाह, न्यूक इंडिया अन्... अमेरिकेच्या शाळेत गोळीबार करणाऱ्याच्या रायफवर भारताचा उल्लेख - Marathi News | New revelation in Minneapolis school shooting Nuke India and Mashallah were written on the attacker rifle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माशाअल्लाह, न्यूक इंडिया अन्... अमेरिकेच्या शाळेत गोळीबार करणाऱ्याच्या रायफवर भारताचा उल्लेख

अमेरिकेतल्या एका कॅथलिक शाळेत झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांसह हल्लेखोराचा मृत्यू झाला. ...

ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय? - Marathi News | Donald Trump's wife Melania Trump AI Challenge the winner will get a prize of lakhs America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?

या स्पर्धेत अमेरिकेच्या किंडरगार्टनपासून ते 12व्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थीही सहभाग  घेऊ शकतात. ही AI चॅलेंज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानंतर सुरू झाली आहे. ...

"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट - Marathi News | American diplomat Peter Navarro linked India to Russia Ukraine war placed a condition to reduce tariff | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट

रशियाकडून तेल खरेदी केल्याने अमेरिकेने युक्रेन युद्धासाठी भारताला जबाबदार धरलं आहे. ...

पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!" - Marathi News | Not Putin now Trump lashes out at Zelensky, saying, If Ukraine doesn't listen I'll ban it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अद्याप तरी यश आलेले नाही. ...

मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी - Marathi News | Attack on school in Minneapolis; Three dead, many students injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी

अमेरिकेतील मिनियापोलिस शहरात असलेल्या एनन्सिएशन कॅथोलिक स्कूलमध्ये बुधवारी सकाळी गोळीबार झाला. ...