लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

‘युरोपियन युनियन’नेही टॅरिफला दिली स्थगिती; अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून लागू केला होता कर - Marathi News | The European Union also suspended the tariff | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘युरोपियन युनियन’नेही टॅरिफला दिली स्थगिती; अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून लागू केला होता कर

ट्रम्प यांनी युरोपीय संघाच्या वस्तूंवर २०% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. यास त्यांनी बुधवारी ९० दिवसांची स्थगिती दिली.  ...

टॅरिफ टाळण्यासाठी चीनने लढवली शक्कल! ट्रम्प ठरवूनही काहीही करू शकरणार नाही - Marathi News | trade Tariff war china is sending its goods to america by labeing made in vietnam | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफ टाळण्यासाठी चीनने लढवली शक्कल! ट्रम्प ठरवूनही काहीही करू शकरणार नाही

Trump Tariff : व्हिएतनामवर चीनपेक्षा कमी आयात शुल्क लादण्यात आले आहेत. शिवाय अमेरिकेनेही ९० दिवसांसाठी दरात सवलत दिली आहे, त्यामुळे चीन या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. ...

Tahawwur Rana : मोठा खुलासा! तेहव्वूर राणाला दहशतवाद्यांना पाकिस्तानचा निशान-ए-हैदर पुरस्कार द्यायचा होता - Marathi News | Big revelation tahawwur Rana wanted to give Pakistan's Nishan-e-Haider award to terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा खुलासा! तेहव्वूर राणाला दहशतवाद्यांना पाकिस्तानचा निशान-ए-हैदर पुरस्कार द्यायचा होता

Tahawwur Rana : मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर तेहव्वूर राणा याला दहशतवाद्यांना पाकिस्तानचा निशान-ए-हैदर हा पुरस्कार मिळवून द्यायचा होता, असा खुलासा अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या अहवालात केला आहे. ...

पायात अन् कमरेला साखळदंड...! US नं NIA ला असा सोपवला तहव्वुर राणा; पण चेहरा का नाही दाखवला? असं आहे कारण - Marathi News | first photo of tahawwur rana while US handed over him to NIA; But why didn't he show his face This is cause | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायात अन् कमरेला साखळदंड...! US नं NIA ला असा सोपवला तहव्वुर राणा; पण चेहरा का नाही दाखवला? असं आहे कारण

First photo of Tahawwur Rana : ...

अमेरिकन लष्कराचे विमान G550, ११ तासांचा गुप्त हॉल्ट; तहव्वूरला भारतात आणण्याची Inside Story - Marathi News | US Army G550 aircraft 11-hour secret halt Inside Story of bringing Tahawwur to India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकन लष्कराचे विमान G550, ११ तासांचा गुप्त हॉल्ट; तहव्वूरला भारतात आणण्याची Inside Story

तहव्वूर राणाला भारतात आणत असताना अमेरिकन विमानाने ११ तासांचा सिक्रेट हॉल्ट घेतला होता. ...

'मला कशासाठीही मस्कची गरज नाही' ट्रम्प आणि इलॉनमध्ये वादाची ठिणगी? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | The spark between Donald Trump and Elon Musk? over tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'मला कशासाठीही मस्कची गरज नाही' ट्रम्प आणि इलॉनमध्ये वादाची ठिणगी? व्हिडीओ व्हायरल

Donald Trump and Elon Musk : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे. ट्रम्प यांच्या प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडीओनंतर याची चर्चा सुरू झाली आहे. ...

नशिबाने 'खेळ' उधळला... व्हिसा न मिळाल्याने भारतीय महिला तिरंदाजांचा विश्वचषक हुकला! - Marathi News | Indian Women compound team misses Archery World Cup 2025 owing to visa delay | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नशिबाने 'खेळ' उधळला... व्हिसा न मिळाल्याने भारतीय महिला तिरंदाजांचा विश्वचषक हुकला!

Indian Women compound team, Archery World Cup 2025: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाने २०२४ ला सर्व तिन्ही सुवर्णपदके जिंकली होती ...

जगात सर्वाधिक कचरा कोणता देश करतो? १४३ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताचा वाटा किती? - Marathi News | Which country produces the most waste in the world? What is the share of India with a population of 143 crores? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगात सर्वाधिक कचरा कोणता देश करतो? १४३ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताचा वाटा किती?

plastic waste : प्लास्टिक कचऱ्याच्या उत्पादनाबद्दल बोलायचे झाले तर, २०२२ मध्ये जगभरात सुमारे २६.८ कोटी टन कचरा निर्माण झाला होता. यात सर्वाधिक कचरा कोण निर्माण करत असेल असा तुमचा अंदाज आहे? ...