लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली - Marathi News | India China oil import from Russia American diplomat targets said Impose higher tariffs Russia Ukraine war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली

America On India and China: सध्या भारत आणि चीन अमेरिकेच्या डोळ्यात खुपत आहेत. दररोज कोणी ना कोणी अमेरिकन अधिकारी भारताबद्दल गरळ ओकत आहेत. ...

ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला - Marathi News | India and European Union come together to find a solution to Trump's tariffs! Special plan made on many issues including 'FTA' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला

भारत आणि युरोपियन यूनियन यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) वरील चर्चेला वेग आला आहे. चर्चेचा १३ वा टप्पा ८ सप्टेंबरपासून नवी दिल्लीत सुरू होईल, यामध्ये नॉन-टॅरिफ अडथळे आणि बाजारपेठ प्रवेश यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. ...

मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | Terrible helicopter accident in Minnesota, 'R66' helicopter burns down near airport; passengers die | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू

मिनेसोटाच्या ट्विन सिटीज भागात ६ सप्टेंबर रोजी, शनिवारी दुपारी २:४५च्या सुमारास, रॉबिन्सन आर ६६ नावाचे हेलिकॉप्टर एका विमानतळाजवळ कोसळले. ...

'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन - Marathi News | 'America imposed 50 percent tax, India should impose 75 percent', Kejriwal appeals to the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन

Arvind Kejriwal: आप प्रमुख अरविंद केजरीवाल सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..." - Marathi News | Modi welcomes Donald Trump's positive stance; says, "Between India and America..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."

Donald trump Narendra Modi: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफबद्दल नरमाईची भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेचे पंतप्रधान मोदींनी स्वागत केले आहे. ...

ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट - Marathi News | Trump's U-turn! Changes in tariff regime; Exemptions for some goods including important minerals and pharmaceutical products | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट

Tariff on India: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने २ एप्रिलला काही गोष्टींसाठी परस्पर कर लागू केले होते. त्यात आता नव्याने बदल करण्यात आले आहेत. ...

Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा - Marathi News | US Open 2025 Women's Singles Final Winner Aryna Sabalenka Beats Amanda Anisimova And Claim US Open Title For The Second Year In A Row | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा

US Open 2025 Women's Singles Winner Aryna Sabalenka : सलग दुसऱ्यांदा अमेरिकन स्पर्धा गाजवणाऱ्या या नंबर वन टेनिस स्टारनं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धाही दोन वेळा गाजवलीये. ...

ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी - Marathi News | US Donald Trump big announcement Tariff exemptions will be given to partner countries new executive order issued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी

याचा उद्देश, जागतिक व्यापार व्यवस्थेची पुनर्रचना करणे, अमेरिकेची व्यापार तूट कमी करणे आणि व्यापारी भागीदारांना अधिक सौदाबाजीसाठी प्रेरित करणे आहे. ...